संपूर्ण भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात टिळकांनी याच शहरातून केली. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच पुण्यात काही गणपती लोकप्रिय होते. ...
घोटी : गणेशोत्सवासाठी इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांसाठी निर्धोक व सुखकर गणेशोत्सव व्हावा यासाठी गुप्त माहिती, तपासणी, आपत्कालीन परिस्थितीसाठी रु ग्णवाहिका, क्र ेनसह मोठी यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे ...
कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो, तसंच आरतीची सुरुवातही बाप्पाच्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीनेच होते. पण आपल्यापैकी अनेकजणांना बाप्पाची आरती कोणी रचली हे माहित नाही... ...
Ganesh Chaturthi 2019 : दरवर्षी बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर पुढल्या वर्षी बाप्पाच्या येण्याची वाट अनेकजण पाहत असतात. पण आता काही दिवसांतच घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. सर्वांचा लाडका बाप्पा 2 सप्टेंबरला घराघरात विराजमान होणार आहेत. ...
Ganesh Chaturthi 2019 : बाप्पाच्या आगमणाची तयारी सगळीकडे जल्लोषात सुरू आहे. पण दरवेळी गणेशोत्सवात एक विषय चांगलाच गाजतो. तो म्हणजे आरती म्हणताना होणाऱ्या चुकांचा. ...
नाशिक - शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी असा ...