छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष दररोज (३६ फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत ००.२० वाजता सुटून सावंतवाडी रोडला त्याच दिवशी सकाळी १४.०० वाजता पोहोचेल. ...
Thane : मुंबई, ठाणे, पुणे येथून दरवर्षी बाप्पांच्या मूर्ती परदेशात जात असतात. अमेरिका, कॅनडा, जर्मन, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड यांसारख्या देशांत बाप्पा जात आहेत. ...
करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रम चंद्रभागा आपल्या दारात या कल्पक उपक्रमाला दर्यापूर शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ...
येवला : शहर आणि तालुका परिसरात श्री गणेश विसर्जन शांततेत पार पडले. शहरातील घरगुती गणेश मंडळांसह शहर पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. काही नागरीकांनी घरीच तर काहींनी कृत्रीम कुंडात श्री गणेशाचे विसर्जन केल ...
श्रीगोंदा ( जि. अहमदनगर): कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी घरोघर बसविलेल्या गणपतीच्या मुर्ती नगरपालिकेला दान दिल्या. पालिका, तालुका प्रशासनाने एकत्रीतपणे या गणेश मुर्तीचे विसर्जन करून गणपती बाप्पाला निरोप दिला. ...