Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, फोटो

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2023 : पगारदार वर्गाच्या अर्थसंकल्पातून ‘या’ आहेत पाच अपेक्षा, वाढणार का Income Tax लिमिट? - Marathi News | Budget 2023 There are five expectations from the budget of the salaried class will the Income Tax limit be increased nirmala sitharaman union budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पगारदार वर्गाच्या अर्थसंकल्पातून ‘या’ आहेत पाच अपेक्षा, वाढणार का Income Tax लिमिट?

पगारदार वर्गाच्या करदात्यांना २०२३ च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सरकार आयकर मर्यादा वाढवेल, अशी आशा त्यांना आहे. याशिवाय, २०२३ च्या अर्थसंकल्पातून त्यांना आणखी अनेक बदल अपेक्षित आहेत. ...

'या' अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक 10 वेळा सादर केलाय अर्थसंकल्प, नंतर देशाचे पंतप्रधानही बनले... - Marathi News | 'Moraraji Desai' presented the budget 10 times the most, later became the prime minister of india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक 10 वेळा सादर केलाय अर्थसंकल्प, नंतर देशाचे पंतप्रधानही बनले...

Budget 2023: न‍िर्मला सीतारमण यावर्षी पाचव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

नवीन संसदेचे लोकसभा सभागृह तयार, पहिल्यांदाच समोर आले फोटो; पुढील अर्थसंकल्प इथेच मांडणार? - Marathi News | inside picture of new lok sabha hall president address likely to be held in new parliament | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन संसदेचे लोकसभा सभागृह तयार, पहिल्यांदाच समोर आले फोटो; पुढील अर्थसंकल्प इथेच मांडणार?

अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे. ...

अर्थसंकल्पानंतर सरकारी कर्मचारी होणार मालामाल! ९० हजार रुपयांनी वेतनात होणार वाढ - Marathi News | 7th pay commission after union budget modi govt to hike dearness allowance 3 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पानंतर सरकारी कर्मचारी होणार मालामाल! ९० हजार रुपयांनी वेतनात होणार वाढ

२०२३-२४ या वर्षाचे अर्थसंकल्प काही दिवसातच जाहीर होणार आहे. या टर्ममधील मोदी सरकारचे हे बजेट शेवटचे असणार आहे. ...

Budget 2023: बजेटपूर्वी लोकांच्या रडारवर आहेत हे 4 शेअर, करून देऊ शकतात छप्परफाड कमाई! लगेच जाणून घ्या - Marathi News | budget 2023 Larsen and Toubro Hero MotoCorp HG Infra Engineering IRCON these 4 stock may give huge return Hero MotoCorp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी लोकांच्या रडारवर आहेत हे 4 शेअर, करून देऊ शकतात छप्परफाड कमाई! लगेच जाणून घ्या

यावेळचा अर्थसंकल्प मोदी सरकार 2.0 चा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अशात सरकार वेगवेगळ्या सेक्टर्सवर फोकस करू शकते. ...

Budget 2023-24: नोकरी करणाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये सूट मिळणार का, सरकारचा काय आहे प्लॅन? पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ - Marathi News | union Budget 2023 24 Will employees get exemption in income tax what is the government's plan See what the experts say nirmala sitharaman narendra modi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरी करणाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये सूट मिळणार का, सरकारचा काय आहे प्लॅन? पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ

एकीकडे महागाई वाढत आहे, तर दुसरीकडे नोकरी करणाऱ्यांना या वर्षी अर्थसंकल्पातून इन्कम टॅक्समधून सूट मिळण्याची अपेक्षा आहे. ...

आताच खरेदी करून ठेवा ‘हे’ गॅजेट्स; लवकरच बदलणार Smartphone पासून Refrigerator च्या किंमती - Marathi News | Smartphone Refrigerator Headphone Earphone Smartwatch Prices May Change By 1 April 2022 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आताच खरेदी करून ठेवा ‘हे’ गॅजेट्स; लवकरच बदलणार Smartphone पासून Refrigerator च्या किंमती

1 एप्रिल 2022 पासून अनेक वस्तूंच्या किंमती बदलणार आहेत. यात गॅजेट्ससह गृहपयोगी वस्तूंचा देखील समावेश आहे. Budget 2022 मध्ये घेतलेले निर्णय 1 एप्रिलपासून लागू होतील त्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत मोठे बदल होऊ शकतात. ...

Rakesh Jhunjhunwala Stocks : राकेश झुनझुनवाला यांना अर्थसंकल्प फळला: काही तासांतच कमावले ३४२ कोटी - Marathi News | Rakesh Jhunjhunwala Stocks earns rs 342 crore from this Tata stock in post budget rally | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवाला यांना अर्थसंकल्प फळला: काही तासांतच कमावले ३४२ कोटी

Rakesh Jhunjhunwala Stocks : पाहा असं काय झालं की अर्थसंकल्पानंतर अवघ्या काही वेळातच झुनझुनवालांनी कमावले ३४२ कोटी रूपये. ...