Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget Session 2022 : 2014 च्या निवडणुकीत तुम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल करत आता येत्या पाच वर्षांत 60 लाख नवीन नोकऱ्यांचे आश्वासन देत आहोत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. ...
आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला.. कोणी बजेट चांगलं असल्याचं म्हटलंय.. तर काहींनी बजेटमध्ये सर्वसामान्यांची निराशा झाल्याचं म्हटलंय. खरं तर सर्वसामान्य लोकांना बजेट समजून घ्यायला वेळ लागतो, हे तर सर्वांनाच माहितेय.. पण सर्वसामान्य लोकांशी ...
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून आपलं चौथा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात स्वस्त-महाग झालेल्या गोष्टींकडे सर्वसामान्य लोकांचं विशेष लक्ष असतं. या अर्थसंकल्पात सरकारने काही मोठ्या घोषणाही केल्या आणि काही महत्वाचे निर्णयह ...
Union Budget 2022 : 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या खत अनुदानात जवळपास 35 हजार कोटी रुपयांची मोठी कपात निर्मला सीतारामन यांनी केली आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास 25 टक्के कमी आहे. ...