Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणूक होण्याची संकेत असल्याने अर्थसंकल्पावरही त्यांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. ...
Rahul Gandhi In Parliament Budget Session 2022 Live: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारच्या अर्थनितीवर ताशेरे ओढले आहेत. ...
Budget 2022: नवीन नियमानुसार, 50 लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या बिगरशेती मालमत्तेच्या व्यवहारांवर, विक्री किंमत (Sale Price) किंवा मुद्रांक शुल्क मूल्य (Stamp Duty Value) यापैकी जे जास्त असेल ते 1 टक्के टीडीएससाठी आधार मानले जाणार आहे. ...