Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
गेल्यावेळी संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या तीन कारणास्तव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडणार अशी चर्चा होती ...
1 एप्रिल 2022 पासून अनेक वस्तूंच्या किंमती बदलणार आहेत. यात गॅजेट्ससह गृहपयोगी वस्तूंचा देखील समावेश आहे. Budget 2022 मध्ये घेतलेले निर्णय 1 एप्रिलपासून लागू होतील त्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत मोठे बदल होऊ शकतात. ...
ठाणे महापालिकेचा २०२१-२२ चा ३,५१० कोटींचा सुधारित अर्थसंकल्प व २०२२-२३ चा मूळ अर्थसंकल्प याचा विचार करता आर्थिक वर्षअखेर ३० लाखांची शिल्लक राहिली आहे. ...