Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2023: बजेटपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी अपडेट! सामान्यांना सरकार देणार दिलासा? - Marathi News | Budget 2023 lpg gas cylinder price update befor budget 2023 check here delhi mumbai chennai and kolkata gas price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी अपडेट! सामान्यांना सरकार देणार दिलासा?

मोदी सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याचे बोलले जात आहे. ...

Budget 2023-2024: बजेटपूर्वी भागवत कराड यांचे देवाला साकडे; अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळणार? म्हणाले... - Marathi News | mos finance dr bhagwat karad offers prayers ahead of the presentation of union budget 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी भागवत कराड यांचे देवाला साकडे; अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळणार? म्हणाले...

Budget 2023-2024: अन्य देशाच्या तुलनेत आपली प्रगती होत आहे, असे भागवत कराड यांनी स्पष्ट सांगितले. ...

एकीकडे मंदी, नोकऱ्या जातायत; दुसरीकडे अर्थसंकल्पात काय मिळणार?, देशाचं लागलं लक्ष - Marathi News | Budget 2023: It will be important to see what important announcements will be made from the budget today for various sectors and common citizens. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकीकडे मंदी, नोकऱ्या जातायत; दुसरीकडे अर्थसंकल्पात काय मिळणार?, देशाचं लागलं लक्ष

Budget 2023: अर्थसंकल्पातून आज विविध क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ...

Budget 2023: आम्हाला काय हवेय? ९ वर्षांपासून वाट पाहतोय 'कर'दाता; निर्मलाजी एवढं तरी मान्य करा... - Marathi News | Budget is being presented today. Therefore, they expect that the taxpayers of the country should get some relief. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला काय हवेय? ९ वर्षांपासून वाट पाहतोय 'कर'दाता; निर्मलाजी आज एवढं तरी मान्य करा...

Budget 2023: आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. ...

Nirmala Sitharaman Husband Dr Parakala Prabhakar: निर्मला सीतारामन यांचे पती काय करतात? आहेत कट्टर मोदी विरोधक; कॅबिनेटमंत्री म्हणून केलेय काम - Marathi News | know about dr parakala prabhakar who husband of union finance minister nirmala sitharaman and modi govt oppostitor | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :निर्मला सीतारामन यांचे पती काय करतात? आहेत कट्टर मोदी विरोधक; कॅबिनेटमंत्री म्हणून केलेय काम

Nirmala Sitharaman Husband Dr Parakala Prabhakar: केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती उत्तम वक्ते असून, बुद्धिजीवी म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. ...

Budget 2023: बजेट सादर होण्याआधी काय-काय घडतं माहितीये? ११ वाजताच्या अर्थसंकल्पासाठी सकाळपासून सुरू होते तयारी - Marathi News | Budget 2023 finance minister nirmala sitharaman schedule what happens before the union budget is presented read in details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेट सादर होण्याआधी काय-काय घडतं माहितीये? सकाळपासून सुरू असते तयारी

आज ११ वाजता लोकसभेत सादर होणार अर्थसंकल्प ...

Budget 2023: ५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? मध्यमवर्गाला खूश करण्यावर भर - Marathi News | Budget 2023: Income tax free up to 5 lakh? Emphasis on pleasing the middle class | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? मध्यमवर्गाला खूश करण्यावर भर

Income Tax: पंतप्रधान नरेंद्र मोदी या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला खूश करु शकतात. अलिकडे त्यांनी मध्यमवर्गीयांमध्ये जाऊन सरकारच्या योजना व  त्यांचे फायदे समजून सांगण्याचे निर्देश सर्व मंत्र्यांना दिले होते. ...

Budget 2023: संकटकाळातही अर्थव्यवस्था सुसाट, आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर - Marathi News | Budget 2023: Economic survey report presented, economy healthy even in times of crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटकाळातही अर्थव्यवस्था सुसाट, आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर

Budget 2023: येत्या १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वित्तीय वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धिदर ६.५ टक्के राहील, असा अंदाज मंगळवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला. ...