Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2023 : 1 जानेवारी 2024 पर्यंत मोफत रेशन मिळणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Budget 2023 LIVE : Free ration will be available till January 1, 2024, Finance Minister Nirmala Sitharaman big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ जानेवारी २०२४ पर्यंत मोफत रेशन मिळणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2023 : १ जानेवारी २०२४ पर्यंत मोफत रेशनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.   ...

Union Budget 2023 : सामान्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, पीएम आवास योजनेच्या बजेटमध्ये ६६ टक्क्यांची वाढ - Marathi News | Union Budget 2023 Modi government s big gift to the common people 66 percent increase in the budget of PM Awas Yojana nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, पीएम आवास योजनेच्या बजेटमध्ये ६६ टक्क्यांची वाढ

पंतप्रधान आवास योजनेचं बजेट ६६ टक्क्यांनी वाढवल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. ...

Budget 2023 Update: अखेर अर्थमंत्र्यांनीही मान्य केले, दरडोई उत्पन्न दुप्पट झाले; आयकरात सूट मिळण्याचे चान्सेस वाढले  - Marathi News | Budget 2023 Update: Finally Finance Minister Nirmala Sitharaman also agreed, per capita income doubled, 1.97 lakhs; Chances of getting exemption in income tax increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर अर्थमंत्र्यांनीही मान्य केले, दरडोई उत्पन्न दुप्पट झाले; आयकरात सूट मिळण्याचे चान्सेस वाढले 

Nirmala Sitharaman Budget 2023 Announcement: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे सात आधार सांगितले. ...

Budget 2023: महिलांसाठी नवी योजना, २ वर्षांसाठी २ लाखांचं बचतपत्र घेऊ शकणार, व्याजही भरमसाठ - Marathi News | Union Budget 2023 Nirmala Sitharaman big announcement for women empowerment India budget live updates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांसाठी नवी योजना, २ वर्षांसाठी २ लाखांचं बचतपत्र घेऊ शकणार, व्याजही भरमसाठ

देशातील करोडो महिलांना अर्थमंत्र्यांनी दिली खुशखबर ...

Union Budget 2023 : भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे चमकता तारा, निर्मला सीतारामन यांचे गौरवोद्गार - Marathi News | Union Budget 2023 Indian economy is the shining star nirmala sitharaman modi government budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे चमकता तारा, निर्मला सीतारामन यांचे गौरवोद्गार

Union Budget 2023 : जगभरात भारताचं वर्चस्वही वाढल्याचं निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य. ...

Budget 2023: ‘भारताचा अर्थसंकल्प जगासाठी आशेचा किरण’ - Marathi News | Budget 2023: 'India's Budget a ray of hope for the world' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘भारताचा अर्थसंकल्प जगासाठी आशेचा किरण’

Indian Economy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, बुधवारी लोकसभेत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाला पूर्णपणे नवीन आयाम दिला असून, ते म्हणाले की, सध्याच्या जागतिक स्थितीत केवळ भारताचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या अर्थसंकल्पाकडे आहे. ...

Budget 2023: अर्थव्यवस्था मजबूत,धोका नाही, आर्थिक सर्व्हेक्षणात दिसलं असं चित्र - Marathi News | Budget 2023: Economy strong, no threat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्था मजबूत,धोका नाही, आर्थिक सर्व्हेक्षणात दिसलं असं चित्र

Indian Economy:  कोरोनाकाळात अर्थव्यवस्थेला बसलेल्या तडाख्यातून भारतीय अर्थव्यवस्था आता पूर्णपणे बाहेर  आली असून, उर्वरित दशकात भारताचा विकास दर ६.५० ते ७ टक्के राहील ...

लाल साडी अन् लाल बहीखाता.... अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्या बजेटचे ५ अंदाज - Marathi News | Red sari red ledger 5 estimates of Finance Minister Nirmala Sitharaman budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लाल साडी अन् लाल बहीखाता.... अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्या बजेटचे ५ अंदाज

निर्मला सीतारामन यंदा पाचव्यांदा बजेट सादर करत आहेत ...