Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
BJP MP Sujay Vikhe-Patil On Union Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेश असून, त्यातील प्रत्येक अँगल कळावा इतकी विरोधकांची बुद्धिमत्ता नाही, असा पलटवार सुजय विखे-पाटील यांनी केला. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत नवीन टॅक्स स्लॅब जाहीर केला आहे. ...
Budget 2023: सध्या कुठल्याही घटनेवर मजेदार मीम्स तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा ट्रेंड जोरात आहे. आज संसदेत वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असताना सोशल मीडियावरही मीम्सचा महापूर आला होता. त्यातील काही व्हायरल मीम्स पाहून ...
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या भाषणात म्हणाल्या, "कापड आणि शेती व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्काची संख्याही 21 वरून 13 पर्यंत कमी करण्याचा माझा प्रस्ताव आहे. यामुळे आता खेळणी, सायकल, ऑटोमोबाईलसह काही वस्तूंवरील मुलभूत सीमा शुल्क, उपकर आ ...