Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget 2023: ‘सामान्यांना धनयोग’ असेच केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल. ...
Budget 2023: भारताच्या अर्थमंत्र्यांना दरवर्षी प्रत्येक घटकाला खुश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या निमित्ताने करावाच लागतो. तसा तो निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सदर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून केला आहे; पण अपेक्षा ढीगभर आणि संसाधने सीमित असली ...
हा किस्सा आहे 2011 चा. सचिन तेंडुलकरने विविध मल्टीनॅशनल कंपन्यांकडून 5.92 कोटी रुपयांची कमाई केली होती. टॅक्स वाचविण्यासाठी त्याने आयटी अॅक्टच्या सेक्शन 80RR अंतर्गत 1.77 कोटी रुपयांची सूट मिळावी यासाठी दावा केला होता. ...