Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर, 2022-23 मध्ये GDP 8-8.5 टक्के राहण्याचा अंदाज - Marathi News | Economic Survey: Economic Survey presented in Parliament, GDP is projected to be 8-8.5 percent in 2022-23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर, 2022-23 मध्ये GDP 8-8.5 टक्के राहण्याचा अंदाज

Economic Survey: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. यावेळी त्यांनी आर्थिक वर्ष 2022 चे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. ...

Budget 2022 : लहान शेतकऱ्यांवर विशेष लक्ष; राष्ट्रपती म्हणाले, 'सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत' - Marathi News | Budget 2022 : budget session president ram nath kovind said govt has launched many schemes for farmers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या', राष्ट्रपतींचा अभिभाषणात उल्लेख

Budget 2022 : लहान शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला. ...

Weird Tax: विचित्र, पण खरंय! शरीर संबंध ठेवण्यावर, मृत्यूनंतर कर भरावा लागतो; या देशांतील टॅक्स पाहून हादराल - Marathi News | Strange, but true! some countries collect tax on sex, death and many more shocking Things, Budget Special news | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विचित्र, पण खरंय! शरीर संबंधावर, मृत्यूनंतर कर भरावा लागतो; या देशांतील टॅक्स पाहून हादराल

Weird Tax in Other Countries: जगभरात कशा कशावर कर आकारला जातो, याची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेतलात तर 420 व्होल्टचा करंट लागेल एवढे नक्की. ...

Budget Session 2022: शेतकरी, महिला सक्षमीकरण ते लसीकरण; 'हे' आहेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | Budget Session 2022: Farmers, women empowerment to vaccination; These are the key points of the President's Ramnath Kovind's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी, महिला सक्षमीकरण ते लसीकरण; 'हे' आहेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Budget Session 2022: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, 31 जानेवारीपासून सुरू झाले. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने झाली. ...

Budget 2022: वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी; अधिवेशनात सर्वांनी चर्चा करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन - Marathi News | Budget 2022: Lots of opportunities for India globally; PM Narendra Modi's appeal for discussion in the convention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी; अधिवेशनात सर्वांनी चर्चा करावी, नरेंद्र मोदी यांचं आवाहन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करतील. त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. ...

Budget 2022: बाईक, स्कूटर खरेदीचा विचार करताय? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा - Marathi News | Budget 2022 budget expectations finance minister nirmala sitharaman budget 2022 auto industry | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाईक, स्कूटर खरेदीचा विचार करताय? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

Budget 2022: फाडाची मागणी केंद्र सरकारकडून पूर्ण होण्याची शक्यता ...

Budget 2022: मोदी सरकारकडून मोठं सरप्राईज मिळण्याची शक्यता; यंदा सर्वात महत्त्वाची मागणी पूर्ण होणार? - Marathi News | budget 2022 23 employee modi government expectations on changes in income tax slabs and rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून मोठं सरप्राईज मिळण्याची शक्यता; यंदा सर्वात महत्त्वाची मागणी पूर्ण होणार?

Budget 2022: करदात्या नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा ...

budget 2022: बजेटमधून मला काय मिळणार? गृहकर्जावरील व्याजात सवलतीची अपेक्षा; इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करा - Marathi News | budget 2022: What will I get from the budget? Such are the expectations of the common man | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटमधून मला काय मिळणार? सर्वसामान्यांच्या अशा आहेत अपेक्षा

budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मंगळवारी (दि. १) २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेला सादर करतील. या अर्थसंकल्पात गृहिणी, उद्योजक, तरुण, वृद्ध आणि इतरांच्या अनेक अपेक्षा आहेत. ...