Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget 2022: घर खरेदी आणि भाडेतत्वावर देणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी रेंटल हाउसिंग रिफॉर्म्सबाबत पाऊले उचलण्याची मागणी रिअल इस्टेट सेक्टरने केली आहे. ...
Dr. Bhagwat Karad will Present Budget 2022: स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने स्थान मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट (अर्थसंकल्प) साद ...
Union Budget 2022 Live Online: कोरोना संकटामुळे यंदाही हे बजेट पेपरलेस असणार आहे. हे बजेट तुम्ही तुमच्या मोबाईलवरही वाचू, पाहू शकणार आहात. यासाठी केंद्र सरकारने एक अॅप उपलब्ध केले आहे. ...
Budget 2022 Update: येत्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा जगात सर्वांत वेगाने धावणार असल्याचा विश्वास आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. देशाचा आर्थिक विकास दर ८ ते ८.५ टक्के राहील, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ...