Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी सुद्धा केला जाणार आहे. यासाठी शेतकरी ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचे निर्मला सितारामण यांनी सांगितले. ...
Education Sector Budget 2022 : कोरोनामुळे देशातील छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनलद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. ...
Union Budget 2022 For Electric Vehicles, Auto Sector: देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठी मागणी आहे. परंतू चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने याकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत नाहीएत. ...
Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेमध्ये मांडला. या अर्थसंकल्पामधून शेतीक्षेत्रासाठी काही विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. ...