Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2022: शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय? जाणून घ्या १० महत्त्वाच्या घोषणा - Marathi News | Budget 2022: What's in the budget for farmers? Know about 10 important announcements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय? जाणून घ्या १० महत्त्वाच्या घोषणा

Budget for Agriculture Sector: शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पीपीपी मॉडेलमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे. ...

Budget 2022 Indian Cryptocurrency Digital Rupee: "अर्थमंत्री मॅडम, एका प्रश्नाचं उत्तर द्या..."; काँग्रेसच्या रणदीप सुरजेवालांनी निर्मला सीतारामन यांना विचारला कात्रीत पकडणारा सवाल - Marathi News | Budget 2022 Indian Cryptocurrency Digital Rupee Congress Randeep Surjewala asks tricky question to Finance Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अर्थमंत्री मॅडम, एका प्रश्नाचं उत्तर द्या..."; सुरजेवालांनी विचारला कात्रीत पकडणारा सवाल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाबाबत अपेक्षेप्रमाणे मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ...

Budget 2022: पोस्ट ऑफिसमध्ये जमा आहेत तुमचे पैसे? वाचा याबाबत सरकारने काय केलीये घोषणा - Marathi News | Budget 2022: Is your money deposited in the post office? Read what the government has announced about post office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोस्ट ऑफिसमध्ये जमा आहेत तुमचे पैसे? वाचा याबाबत सरकारने काय केलीये घोषणा

Budget 2022 post office: देशभरातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग प्रणालीशी जोडले जाणार आहेत. ...

Budget 2022: 'फायर'ची अपेक्षा होती पण बॉलीवूडसाठी 'फ्लावर' निघालं बजेट!, मनोरंजन क्षेत्राची निराशा - Marathi News | budget 2022 bollywood film associations producers expectation in coming financial latest budget announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'फायर'ची अपेक्षा होती पण बॉलीवूडसाठी 'फ्लावर' निघालं बजेट!, मनोरंजन क्षेत्राची निराशा

Budget 2022: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या मनोरंजन क्षेत्राला यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कोरोना महामारीच्या काळात चित्रपटगृह बंद होती त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. ...

Budget 2022: सोप्या शब्दांत बजेट 2022; लाखो नोकऱ्या ते LIC IPO पर्यंत, जाणून घ्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाचे 15 मुद्दे - Marathi News | Union Budget 2022 jobs lic ipo farmers health and other big points of Nirmala Sitharaman budget speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोप्या शब्दांत बजेट 2022; लाखो नोकऱ्या ते LIC IPOपर्यंत, अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाचे 15 मुद्दे

जाणून घेऊयात, निर्मला सीतारामन यांच्या बजेट भाषणातील सर्वात मोठे आणि महत्वाचे 15 मुद्दे... ...

Union Budget 2022 Sports sector : आशिया व राष्ट्रकुल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून क्रीडा विभागासाठी ३०० कोटींचा बूस्ट; एकूण ३०६२ कोटींचा बजेट सादर  - Marathi News | Union Budget 2022- Sports sector gets Rs 300 Crore boost, total budget allocated Rs 3062.60 Cr ahead of Asian Games and Commonwealth Games | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशिया व राष्ट्रकुल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून क्रीडा विभागासाठी ३०० कोटींचा बूस्ट; ३०६२ कोटींचा बजेट

Union Budget 2022 Sports sector : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  मंगळवारी 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. ...

Budget 2022: अर्थसंकल्पात विद्यार्थ्यी आणि तरुणांना काय मिळालं ? वाचा एका क्लिकवर - Marathi News | Budget 2022 | Education | Nirmala Sitharaman | What did students and youth get in the Union budget? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पात विद्यार्थ्यी आणि तरुणांना काय मिळालं ? वाचा एका क्लिकवर...

मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्यांची घोषणा सरकारने केली आहे. ...

बजेटमध्ये मानसिक हेल्थ सेंटरची तरतूद; महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी हा निर्णय किती महत्त्वाचा? - Marathi News | Union Budget 2022: Centre To Launch Tele Mental Health Programme, How important is this decision for women's mental health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बजेटमध्ये मानसिक हेल्थ सेंटरची तरतूद; महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी हा निर्णय किती महत्त्वाचा?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मानसिक स्वास्थ्य केंद्रासाठी तरतूद केली आहे.  (Union Budget 2022: Centre To Launch Tele Mental Health Programme) ...