Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2022: 'अतिरिक्त कर लावू नका', पंतप्रधानांनी दिल्या होत्या स्पष्ट सूचना- निर्मला सीतारामन - Marathi News | Budget 2022: 'Don't impose extra taxes', clear instructions given by PM Narendra Modi says Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अतिरिक्त कर लावू नका', पंतप्रधानांनी दिल्या होत्या स्पष्ट सूचना- निर्मला सीतारामन

Budget 2022: अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, निर्मला सीतारमण यांनी यावर भाष्य केले. ...

Budget 2022: आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार राहुल गांधी, दोन्ही सभागृहात 12-12 तास चर्चा - Marathi News | Budget session 2022 | Debate on President's address, Rahul Gandhi to speak first in loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार राहुल गांधी, दोन्ही सभागृहात 12-12 तास चर्चा

Budget 2022: दोन्ही सभागृहात चर्चेसाठी 12-12 तासांचा अवधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 फेब्रुवारीला लोकसभेत आणि 8 फेब्रुवारीला राज्यसभेत बोलतील. ...

Union Budget 2022: स्वप्नांची जादूगार, विकासाच्या रथावर चला हाेऊ स्वार! - Marathi News | Union Budget 2022: Magician of dreams, ride on the chariot of development! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वप्नांची जादूगार, विकासाच्या रथावर चला हाेऊ स्वार!

Union Budget 2022: पुढच्या २५ वर्षांमधील भारताचा विकासरथ रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, प्रवासी वाहतूक, जलमार्ग आणि मालवाहतूक हे सात अश्व  ओढून देशाला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनवतील, असे सांगत अमृतमहोत्सवी वर्षातील २०२२-२३ चा अर्थसंकल्पाच्या रूपाने के ...

Union Budget 2022 For Railway: अर्थसंकल्पामधून रेल्वेला बूस्टर डोस, वंदे भारत ट्रेनसह केल्या अशा तरतुदी - Marathi News | Union Budget 2022 For Railway: Booster Dos to Railways from Budget, Provisions made for railways from the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पामधून रेल्वेलाही चालना, वंदे भारत ट्रेनसह केल्या अशा तरतुदी

Union Budget 2022 For Railway: यंदाच्या अर्थसंकल्पात १,४०,३६७.१३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी रेल्वे वाहतुकीला बूस्टर डोस दिला आहे. ...

budget 2022: शेती होणार हायटेक, ड्रोनचा शेतीसाठी वापर; रसायनविरहित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन - Marathi News | Union Budget 2022 Agriculture and Farmers : Agriculture to be high-tech, use of drones for agriculture; Promotion of chemical free natural farming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेती होणार हायटेक, ड्रोनचा शेतीसाठी वापर; रसायनविरहित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : रसायनमुक्त नैसर्गिक शेतीवर भर देतानाच ‘किसान ड्रोन’चा वापर करून, तसेच डिजीटल आणि अत्याधुनिक सेवांचा देशभरातील शेतीसाठी वापर करून शेतीला ‘हायटेक’ बनविण्यावर भर देण्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर ...

मिळाला भोपळा; तरीही आशेचे नवे किरण - Marathi News | Got pumpkin; Still a new ray of hope | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :केंद्रीय अर्थसंकल्प : कोळशापासून रसायन निर्मितीसाठी चार प्रकल्पांची घोषणा

शेतकऱ्यांना डिजिटल व हायटेक सुविधा देण्यासाठी पीपीपी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाईल. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी सरकारी केंद्र उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना पैसैही थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. कृषी आधारित स्टार्टअप्सना नाबार्डकडून म ...

कुठे दिलासा, तर कुठे निराशा - Marathi News | Where there is comfort, there is despair | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केंद्रीय अर्थसंकल्प : राजकीय वर्तुळातून उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया

कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. पीककर्ज पद्धती, पतपुरवठा धोरण, हमीभाव, पीक योजना सुधारणा, उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची कसलीही योजना नसल्याने, हा अर्थसंकल्प केवळ धूळफेक करणारा असल्याचे दिसते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणताही ठोस क ...

दमण गंगा पिंजाळ दोन राज्यांच्या सहमतीत अडकला! - Marathi News | Daman Ganga Pinjal stuck in agreement of two states! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दमण गंगा पिंजाळ दोन राज्यांच्या सहमतीत अडकला!

महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाचा जेमतेम उल्लेख आणि ताेही दोन्ही राज्यांच्या संमतीने मंजूर होणार ही एकमेव ठळक बाब वगळली, तर नाशिकच्या दृष्टीने कोणतीही भरीव घोषणा अथवा तरतूद प्राथमिक टप्प्यात दिसत नाही. त्यामुळे नाशिककरांचा ...