Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
SPPU: पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी तब्बल 9 कोटींची तरतुद - Marathi News | Budget of Pune University presented Provision of Rs. 9 crore for student scholarship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी तब्बल 9 कोटींची तरतुद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा ४८१ कोटींचा आणि ७० कोटी तुटीचा अर्थसंकल्प बुधवारी अधिसभेत सादर करण्यात आला ...

मीरा भाईंदर महापालिकेचे २ हजार २५१ कोटींचे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation's budget of 2 thousand 251 crores approved by majority | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेचे २ हजार २५१ कोटींचे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर

कोविड काळातील दोन वर्षांच्या बंदीनंतर पहिल्यांदाच महासभा प्रत्यक्षात पालिकेच्या सभागृहात झाली. त्यामुळे अनेक नगरसेवकांना बोलण्याचा उत्साह होता . ...

भिवंडी महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेत सादर; आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा २० कोटींनी अधिक - Marathi News | Bhiwandi Municipal Corporation budget presented in general body meeting; 20 crore more than the budget presented by the Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेत सादर; आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा २० कोटींनी अधिक

या अर्थसंकल्पात एकूण महसूल उत्पन्नातून बांधील खर्च वजा करता उर्वरीत रक्कमेवर ५ टक्के रक्कम विविध घटकांसाठी राखून ठेवण्यात आली आहे त्यामध्ये दुर्बल घटक, महिला व बाल कल्याण, अंध दिव्यांगांसाठी प्रत्येकी ८६ लाख ३० हजार रक्कम तरतूद करण्यात आली आहे. ...

अजित पवारांनी 4.5 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प सोडला; निर्णय झाले, प्रतिमेचे काय? - Marathi News | Ajit Pawar resolves to spend Rs 4.5 lakh crore; Decided, what about the image? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजित पवारांनी 4.5 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प सोडला; निर्णय झाले, प्रतिमेचे काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासाची पुढील तीन वर्षांसाठीची पंचसूत्री मांडत त्यावर साडेचार लाख कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प सोडला. ...

१ एप्रिलपासून क्रिप्टाेवरील उत्पन्नावर कर, जाणून घ्या किती टक्के - Marathi News | From April 1, tax on crypto income, find out what percentage tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ एप्रिलपासून क्रिप्टाेवरील उत्पन्नावर कर, जाणून घ्या किती टक्के

डिजिटल  मुद्रेद्वारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक पेमेंट असल्यास त्यावर १ टक्के टीडीएस कापण्याची तरतूदही विधेयकात आहे ...

Surpriya Sule: आधी महागाई, आता काश्मिरी पंडित; लोकसभेत पुन्हा कडाडल्या सुप्रिया सुळे - Marathi News | Surpriya Sule: Inflation yesterday, today Kashmiri Pandit, Supriya Sule again in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी महागाई, आता काश्मिरी पंडित; लोकसभेत पुन्हा कडाडल्या सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासंदर्भात केंद्र सरकारवर कडक शब्दात टीका केली ...

सांगली महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प, सलग दुसऱ्या वर्षी अर्थसंकल्प ऑनलाइन सादर होणार - Marathi News | Sangli Municipal Corporation budget tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प, सलग दुसऱ्या वर्षी अर्थसंकल्प ऑनलाइन सादर होणार

गतवर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प ७१० कोटींचा होता. ...

अधिवेशन मुंबईत असले तरी विदर्भावर अन्याय होणार नाही : नीलम गोऱ्हे - Marathi News | Even if the convention is held in Mumbai, there will be no injustice to Vidarbha: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशन मुंबईत असले तरी विदर्भावर अन्याय होणार नाही : नीलम गोऱ्हे

एका कार्यक्रमासाठी त्या नागपूरात आल्या असता पत्रपरिषदेत बोलत होत्या. ...