Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2023: स्वप्न, गाजर अन् राेलबॅक! - Marathi News | Budget 2023: Dream, Carrot and Railback! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Budget 2023: स्वप्न, गाजर अन् राेलबॅक!

Budget 2023: आपण आपल्या मिळकतीच्या आधारावर महिन्याचे बजेट ठरवत असतो. देशाचे बजेटही असेच तयार होते. स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी तत्कालीन अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. त्यानंतरच्या काही निव ...

Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प! आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची शक्यता; सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाच्या उकळ्या... - Marathi News | possibility 8th Pay Commission announcement in Budget 2023 by FM Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदाचा अर्थसंकल्प! आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची शक्यता; सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाच्या उकळ्या...

सरकारी कर्मचारी अनेक दिवसांपासून 8 वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. ...

Union Budget 2023 : दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार; CAD मध्ये विक्रमी वाढ - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman Union Budget 2023 jewellery, electronic items will become expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक वस्तू महागणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामण घोषणा

आर्थिक वाढ कमी झाल्यामुळे निर्यातीवर परिणाम... ...

Budget 2023 : आगामी अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठी सरकार करू शकतं मोठ्या घोषणा - Marathi News | budget 2023 government can big announcements for startups pli scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आगामी अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठी सरकार करू शकतं मोठ्या घोषणा

Budget 2023 : अर्थसंकल्पात प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत काही इतर क्षेत्रांसाठी आर्थिक प्रोत्साहन योजना जाहीर केली जाऊ शकते. ...

परंपरा... बजेटपूर्वी संसदेत हलवा समारंभाचा उत्साह, अर्थमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Traditions in Parliament... Excitement of Halwa ceremony before Budget, Finance Minister Nirmala Sitaraman's video | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परंपरा... बजेटपूर्वी संसदेत हलवा समारंभाचा उत्साह, अर्थमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल

अर्थमंत्री सितारमण २०२३-२४ साठी ३१ डिसेंबर रोजी अर्थसंकल्प सादर करत आहेत. ...

Budget 2023 : ऑनलाइन गेमिंगसाठी अर्थमंत्री काय घोषणा करू शकतात? कर नियमांमध्ये होऊ शकतो मोठा बदल - Marathi News | budget expectations online gaming sector may see these announcements | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंगसाठी अर्थमंत्री काय घोषणा करू शकतात? कर नियमांमध्ये होणार मोठा बदल

Budget 2023 : Lumikai च्या रिपोर्टनुसार, इंडस्ट्रीने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2.6 अब्ज डॉलर कमाई केली आहे आणि ती आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत 8.6 अब्ज डॉलरचा टप्पा पार करू शकते. ...

Union Budget 2023 : खरंच मध्यमवर्गीयांचं दुखणं समजणार का अर्थमंत्री, की यावेळी हाती येणार निराशा? - Marathi News | Union Budget 2023 Will the Finance Minister nirmala sitharaman really understand the pain of the middle class Or disappointment at this time home loan income tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खरंच मध्यमवर्गीयांचं दुखणं समजणार का अर्थमंत्री, की यावेळी हाती येणार निराशा?

सर्वसामान्य जनतेला सध्या महागाईची झळ बसत असून त्यांना या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. ...

Budget 2023 : आगामी अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग होणार? - Marathi News | budget 2023 expectation which products become costly and cheap check list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आगामी अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग होणार?

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...