Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2023: अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल- नरेंद्र मोदी - Marathi News | Budget 2023: Budget will try to fulfill the hopes and aspirations of common citizens - PM Narendra Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल- पंतप्रधान

Budget 2023: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

Budget 2023: एकीकडे अयोध्या, दुसरीकडे नवीन संसद निर्माण; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात - Marathi News | Budget 2023: Ayodhya on one side, new Parliament on the other; The budget session begins with the President Droupadi murmu's address | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकीकडे अयोध्या, दुसरीकडे नवीन संसद निर्माण; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने बजेट सेशनला सुरुवात

सलग दोन वेळा स्थिर सरकार निवडून दिले आहे, याबद्दल देशवासियांचे मी आभार मानत आहे. - मुर्मू. ...

IMF ON Indian Economy: नोकरकपातीचे टेन्शन नाही, मंदीची चिंता मिटेल? बजेटच्या आधीच मोदी सरकारसाठी गुड न्यूज! - Marathi News | good news for modi govt before budget 2023 imf projects india growth projection to Be 6 1 percent for 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरकपातीचे टेन्शन नाही, मंदीची चिंता मिटेल? बजेटच्या आधीच मोदी सरकारसाठी गुड न्यूज!

IMF ON Indian Economy: मोदी सरकारच्या या कार्यकाळातील शेवटच्या बजेटपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ...

Budget 2023: बजेटमध्ये काय महागणार? 35 वस्तुंच्या किंमती वाढविण्याची तयारी, लिस्टमध्ये या गोष्टी... - Marathi News | Budget 2023: What will be expensive in the budget? Preparation to increase the prices of 35 items, these things in the list... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटमध्ये काय महागणार? 35 वस्तुंच्या किंमती वाढविण्याची तयारी, लिस्टमध्ये या गोष्टी...

सरकारच्या या पावलामुळे मेक इन इंडियाला बळ मिळणार आहे. यासाठी ३५ प्रकारच्या वस्तूंवर आयात कर वाढविला जाणार आहे. ...

Budget 2023 : देशातील व्यापाऱ्यांनी अर्थमंत्र्यांकडे केल्या आहेत 'या' 18 मागण्या; त्या पूर्ण होतील का? - Marathi News | budget 2023 the businessmen of the country made these 18 demands from the finance minister nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील व्यापाऱ्यांनी अर्थमंत्र्यांकडे केल्या आहेत 'या' 18 मागण्या; त्या पूर्ण होतील का?

Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मागण्या पूर्ण करू शकतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ...

Mumbai: रेल्वेकडून मुंबईकरांना नेमके काय मिळणार? केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींकडे लक्ष - Marathi News | Mumbai: What exactly will Mumbaikars get from Railways? Attention to the provisions of the Union Budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेकडून मुंबईकरांना नेमके काय मिळणार? केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींकडे लक्ष

Mumbai Local Train : या आठवड्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला खास करून मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रकल्पांना किती निधी मिळतो, याकडे सुमारे ७५ लाख उपनगरी प्रवाशांचे लक्ष लागले आहे.  ...

प्रत्येकाने आपल्या ‘बजेट’मध्ये राहावे! - Marathi News | Everyone should stay within their 'budget'! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येकाने आपल्या ‘बजेट’मध्ये राहावे!

Budget : २०२३-२४ या वर्षाचे बजेट १ फ्रेब्रुवारीला लोकसभेत सादर होईल. असे म्हणतात की, प्रत्येकाने बजेटमध्येच राहावे. असे का? ...

अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, संसदेच्या कामकाजावर होणार चर्चा  - Marathi News | government convenes all party meeting on jan 30 ahead of budget session of parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, संसदेच्या कामकाजावर होणार चर्चा 

Budget Session-2023 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ...