Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
श्रीमंत महापालिका विकासकामांसाठी साेडणार ११,६१५ कोटींच्या ठेवींवर पाणी  - Marathi News | 11,615 crore deposits to be released by the mumbai municipal corporation for development works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीमंत महापालिका विकासकामांसाठी साेडणार ११,६१५ कोटींच्या ठेवींवर पाणी 

जानेवारीत विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मुंबईत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांना निधी अपुरा पडणार नाही, अशी ग्वाही दिली होती. ...

मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२३-२४ : खूशखबर, नो कर! विविध कामांसाठी ५२ हजार ६१९ कोटींची तरतूद  - Marathi News | Mumbai Municipal Budget 2023-24: Good News No Tax Provision of 52 thousand 619 crores for various works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२३-२४ : खूशखबर, नो कर! विविध कामांसाठी ५२ हजार ६१९ कोटींची तरतूद 

विशेष म्हणजे गेल्या वर्षी महापालिकेने ४५ हजार ९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये यंदा १४.५ टक्के वाढ झाली आहे.  ...

New PF Withdrawal Rule: पीएफचे पैसे काढण्याचे नियम बदलले; निकड असते म्हणून... वेळीच मोठा दिलासा - Marathi News | New PF Withdrawal Rule changed; As there is urgency... big relief in time, tds reduction by 10 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफचे पैसे काढण्याचे नियम बदलले; निकड असते म्हणून... वेळीच मोठा दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढण्यावर लावण्यात येणाऱ्या करात बदल केला आहे. ...

Budget 2023 | महाराष्ट्रातील रेल्वेसाठी घसघशीत तरतूद; २००९ ते २०१४ च्या अकरा पट - Marathi News | Budget 2023 | Dwindling Provisions for Railways in Maharashtra; Eleven times from 2009 to 2014 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2023 | महाराष्ट्रातील रेल्वेसाठी घसघशीत तरतूद; २००९ ते २०१४ च्या अकरा पट

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे... ...

आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी भरीव तरतूद, मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर - Marathi News | Substantial provision of education department for modern education system BMC budget 2023-24 announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी भरीव तरतूद, मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

शिक्षण विभागाचा ३ हजार ३४७.१३ कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज जाहीर ...

Budget 2023: ७.५ लाखांचे उत्पन्न करमुक्त, नव्या कर रचनेबाबत सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी संभ्रम केला दूर - Marathi News | 7.5 lakh income tax free, CBDT president Nitin Gupta clears confusion regarding new tax structure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७.५ लाखांचे उत्पन्न करमुक्त, नव्या कर रचनेबाबत तज्ज्ञांनी संभ्रम केला दूर

income tax : नव्या प्रस्तावित कर रचनेत आता ५० हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभावीपणे ७.५० लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. ...

मुंबईकरांना काय मिळणार?; महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार, सर्वांना खूश करणार! - Marathi News | The budget of Mumbai Municipal Corporation will be presented tomorrow i.e. on February 4. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना काय मिळणार?; महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार, सर्वांना खूश करणार!

Budget of Mumbai Municipal Corporation: राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर नव्या सरकारचा या अर्थसंकल्पावर वरचष्मा पाहायला मिळणार आहे. ...

Budget 2023: अर्थसंकल्पात गरिबांना केंद्राने दिला दणका, चार लाख कोटींची सबसिडी केली कमी - Marathi News | Budget 2023: In the budget, the center gave a shock to the poor, reduced the subsidy by four lakh crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पात गरिबांना केंद्राने दिला दणका, चार लाख कोटींची सबसिडी केली कमी

Budget 2023: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३च्या तुलनेत २०२३-२४च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अन्न, खते व इंधन सबसिडीमध्ये २८ टक्के ते ३१ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. ...