Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Railways Budget 2024: फेब्रुवारी २०२४ मध्ये मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ४० हजार पॅसेंजर ट्रेनचे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचे घोषित केले होते. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात प्रयत्न केले आहेत. ...
भाजपच्या जाहीरनाम्यात, म्हणजे ‘मोदी की गॅरंटी’मधील GYAN म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता व नारी या चार घटकांसाठी सरकारने पायघड्या अंथरल्याचे दाखविले गेले आहे. प्रत्यक्षात ही समझोता एक्स्प्रेस आहे. ...
आर्थिक सर्वेक्षण अहवालात सादर केलेल्या आकडेवारीत भारतात शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारांकडून फ्युचर आणि ऑप्शन्स मधील व्यवहार गेल्या पाच वर्षांत चार हजार पटींनी वाढला असल्याचे नमूद आहे. ...