Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
महापालिका आयुक्त पुढील आठवड्यात सन २०१७-१८ या वर्षाचा सुधारित व २०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करणार आहेत. उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता, स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला ३५ ते ४० टक्के कात्री लागण्याची शक्यता आहे. उपलब्ध निधी व प्राधान् ...
केंद्र सरकारने गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला खरा; मात्र या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांची घोर निराशाच केली. महागाई वाढतच असतानाच जीवनाश्यक साहित्यांच्या किंमती कमी होतील, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र सरकारने ही आशा फोल ठरवली आहे. ...
आर्थिक कणा असलेल्या जकात कराला मुकल्यानंतर मालमत्ता कर, विकास कर अशा अन्य स्त्रोतांच्या माध्यमातून नुकसान भरुन काढण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने गेल्या अर्थसंकल्पात केला होता. ...
येत्या काही महिन्यांत ८ राज्य विधानसभांच्या आणि पुढील वर्षी होणाºया लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा चौथा व शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प गुरुवारी लोकसभेत सादर केला. सरकारने या अर्थसंकल्पास ‘दिलेली आश्वासने पू ...
रेल्वे प्रवास व मालवाहतुकीच्या दरात यंदा कोणतीही भाडेवाढ नाही. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.४८ लाख कोटींची तरतूद असून, रेल्वे वाहतुकीच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. देशातील ४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केली जाणार असून, मार्गांच ...
अर्थसंकल्पात सहकारी अर्थकारणाचा प्रत्यक्ष उल्लेख नाही. तसेच ग्रामीण विकासासाठी प्रत्यक्ष तरतुदी नाहीत; पण शेतीसाठी केलेल्या तरतुदी एका अर्थाने ग्रामीण विकासाला पूरक आहेत. ...
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेच्या चालक आहेत, असेच भाष्य वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मांडले. ...
वित्तमंत्र्यांनी अंदाजपत्रकात शिक्षण क्षेत्राचा समग्र विचार करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रासाठीच्या निधीसाठी मागच्या वर्षी या क्षेत्रासाठी तरतूद केलेल्या निधीपेक्षा १३ टक्क्यांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केलेली आहे. ...