Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
पनवेल महापालिकेचा २०१८ - १९ आर्थिक वर्षासाठी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. पनवेलच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पाणी, घनकचरा, आरोग्य, रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद केल ...
अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचा-यांना प्रतीक्षा असलेला सातवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी सरकारने केली असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. ...
उत्पन्नाचा अंदाज घेत कोणताही फुगवटा न आणता शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनांसाठी भरीव तरतूद असलेले अत्यंत वास्तववादी अंदाजपत्रक सादर केल्याचे सांगत सत्ताधारी सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले. तर उत्पन्न आण ...
वर्षभरापूर्वी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप जाधव यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी २०१७-१८ या वर्षाचा २,२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. सोमवारी स्थायी समिती अध्यक्षांच्या पदग्रहण कार्यक्रमातही जाधव यांनी वर्षभर ...
सटाणा : कर वाढ न करता शहरवासीयांना दिलासा देत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते अशा मूलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या १०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ...
सन २०१८-१९ च्या १०४ कोटी २६ लाख ५० हजार ८८९ रूपयांच्या अर्थसंकल्पास बुधवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेला तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्वच्छता आणि मैला व्यवस्थापन व मुलभूत कामांसाठी ...