Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
राज्यातील 4 हजार 263 खनिज खाण अवलंबितांना नोव्हेंबर 2018 पर्यंत गोवा सरकारने एकूण 93.29 कोटी रुपयांचे वाटप केले, अशी माहिती राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी आपल्या अभिभाषणातून मंगळवारी दिली. ...
महापालिकेच्या अपेक्षित उत्पन्नाची वास्तु वस्तुस्थितीपेक्षा स्वप्नवत धरण्याचा फटका नाशिक महापालिकेला बसला असून, चालू आर्थिक वर्षात महापालिकेला तब्बल एक हजार कोटी रुपयांची तूट आल्याने मोठा धक्का सहन करावा लागणार आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या 30 रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. तीन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सोमवारी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात झालेल्या बैठकीवेळी निश्चित करण्यात आले. ...