Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2019: शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प - अमित शहा - Marathi News | Budget 2019: Budget proves Modi govt dedicated to poor, farmers, youths: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प - अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्पात लोकसभेत सादर केला. ...

Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका'  - Marathi News | Budget 2019 : Individual taxpayers having annual income upto 5 lakhs will get full tax rebate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका' 

Budget 2019: करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट ५ लाख रुपये करण्याचा दणदणीत निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ...

दर महिना 500 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा; डॉ. अजित नवले यांचा आरोप - Marathi News | 500 rupees per month is a cruel gesture of farmers: Dr. Ajit Navale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दर महिना 500 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा; डॉ. अजित नवले यांचा आरोप

कांदा, फळे व  पालेभाज्या या सारख्या नाशवंत शेतीमालाला भावाच्या चढउतारापासून संरक्षण देण्यासाठी ठोस आर्थिक तरतुदींची अपेक्षा होती. सिंचन व दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मोठी घोषणा अर्थसंकल्पात होईल असेही वाटत होते. ...

Budget 2019 : सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविली, आता 20 लाख रुपये मिळणार - Marathi News | Interim Budget 2019 : The government has increased the limit of gratuity, now it will get Rs 20 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019 : सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविली, आता 20 लाख रुपये मिळणार

Interim Budget 2019 - केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेला सादर करताना कामगार क्षेत्रावर विशेष भर दिला आहे. ...

Budget 2019:  मोदी सरकारनं महागाईचं कंबरडं मोडलं, पियुष गोयल यांनी थोपटली स्वत:चीच पाठ - Marathi News | Budget 2019: Modi government cuts inflation low, says Piyush Goyal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019:  मोदी सरकारनं महागाईचं कंबरडं मोडलं, पियुष गोयल यांनी थोपटली स्वत:चीच पाठ

पंतप्रधान ग्राम सडक योजनेवर ९0, 000 कोटी खर्च केले, १४३ कोटी एलईडी बल्ब उपलब्ध केले, पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत स्वस्तात औषधे मिळतात, ५0 कोटी लोकांसाठी आयुष्यमान योजना आणली, त्यातून गरिबांसाठी ३000 कोटी रुपये वाचविल, २0२१ पर्यंत सर्व इच्छूक परिवारा ...

Budget 2019 : मध्यमवर्ग, महिला, उद्योग आणि शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा?  - Marathi News | Interim Budget 2019 : big announcements may be for farmers, middle class, women, senior citizens, and small businesses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019 : मध्यमवर्ग, महिला, उद्योग आणि शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा या अंतरिम अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता आहे.  ...

खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात - Marathi News | LPG Cylinders Price: New Rate Of LPG Cylinder For subsidy And Non subsidy cylinder After Budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच मोदी सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे. ...

Budget 2019: पीयूष गोयल आज मांडणार अंतरिम बजेट - Marathi News | interim Budget 2019 Highlights Piyush Goyal will present the interim budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: पीयूष गोयल आज मांडणार अंतरिम बजेट

लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार काही सवलती देण्याची शक्यता ...