Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
उल्हासनगर महापालिका : अंदाजपत्रकात शहर स्वच्छतेला दिले प्राधान्य - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation: Priority given to cleanliness in the budget | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका : अंदाजपत्रकात शहर स्वच्छतेला दिले प्राधान्य

महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी मंगळवारी २०१९-२० या वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या सभापती जया माखिजा यांना सादर केले. ...

'बजेट' बिघडलं! पैशांच्या कमतरतेमुळे सैन्यातील अधिकाऱ्यांचे भत्ते थांबवले   - Marathi News | Budget break! Due to lack of money, the allowances of army officers stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बजेट' बिघडलं! पैशांच्या कमतरतेमुळे सैन्यातील अधिकाऱ्यांचे भत्ते थांबवले  

भारतीय सैन्याकडे निधींची कमतरता असल्याने सैन्यातील अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग आणि टूरसाठी देण्यात येणाऱ्या भत्ते थांबविण्यात आल्याची माहिती आहे. ...

निवडणुकांच्या वर्षात मुंबईकरांची करवाढीतून सुटका - Marathi News | Mumbaikars get relief from tax increase during elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकांच्या वर्षात मुंबईकरांची करवाढीतून सुटका

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने सर्वांची उत्सुकता वाढविणाऱ्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ मुंबईकरांवर लादण्यात आलेली नाही. ...

नागपूर मनपा उत्पन्नात मागे; अर्थसंकल्पाला कात्री - Marathi News | Nagpur Municipal Corporation back in income; Budget scissors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा उत्पन्नात मागे; अर्थसंकल्पाला कात्री

प्रयत्न केल्यानंतरही महापालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही. डिसेंबर अखेरीस महापालिकेच्या तिजोरीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उत्पन्नाच्या माध्यमातून १२१९ कोटी जमा झाले. वास्तविक स्थायी समितीने २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. १ जानेवारी ...

मुंबई महापालिकेचा 30,692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसातहीसाठी 10 कोटी - Marathi News | BMC Presented Its Budget For Year 2019-20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचा 30,692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसातहीसाठी 10 कोटी

मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 2019-20 या आर्थिक वर्षाचा 30 हजार 692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. मेहता यांनी सोमवारी (4 फेब्रुवारी) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केला. ...

मुंबई महापालिका : महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद   - Marathi News | Mumbai Municipal Corporation: A big budget provision for ambitious projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका : महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद  

जकात कर रद्द, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची साडेसात हजार कोटींची थकबाकी, सातवा वेतन आयोगाचा भार, यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. ...

Video : अल्सो व्हेरी इम्पोर्टंट बजेट, व्हेरी नाईस बजेट, व्हेरी बेस्ट बजेट, आठवलेंचं 'बजेट इंग्रजी'त - Marathi News | Video: Other Important Advantage Budget, Very Nice Budget, Very Best Budget, Eighth Class 'English Budget' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : अल्सो व्हेरी इम्पोर्टंट बजेट, व्हेरी नाईस बजेट, व्हेरी बेस्ट बजेट, आठवलेंचं 'बजेट इंग्रजी'त

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी यंदाचा 2019-20 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. ...

Budget 2019 -घोषणा केल्या पण पैसा कुठंय ? मोदी सरकारचं आर्थिक 'बजेट' बिघडलं - Marathi News | Budget 2019 - Announced but money? Modi's economic budget 'failed' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019 -घोषणा केल्या पण पैसा कुठंय ? मोदी सरकारचं आर्थिक 'बजेट' बिघडलं

Budget 2019 - अर्थमंत्री अरुण जेटलींवर सध्या अमेरिकेत उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. ...