आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
Union Budget 2025 : 'अन्नदाता' शेतकरी केवळ धान्य पिकविणारा न राहता त्याच्याकडे 'धन' आले पाहिजे या भूमिकेतून 'पंतप्रधान धनधान्य योजना' या अर्थसंकल्पाचे वैशिष्टच ठरते. शेतीची कमी उत्पादकता हा कळीचा प्रश्न असून, कमी उत्पादकता असणाऱ्या १०० जिल्ह्यांत उत् ...
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यानंतर घर खरेदी करणे किंवा बांधणे स्वस्त होणार का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात येत आहे. ...
Budget 2025 Railway Allocation: रेल्वेची नवीन लाईन टाकण्यासाठी ३२,२३५ कोटी रुपये आणि लाईन दुपदरीकरणासाठी ३२,००० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ...
अर्थसंकल्पत गतवर्षाच्या तुलनेत ३,३३३ कोटींची वाढ केली आहे. या वर्षी २,७२,२४१ कोटींची भांडवली तरतूद आणि १५,०९२ कोटींचा महसूल अशी २,८७,३३३ कोटींची तरतूद ...
आरोग्य क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात एकूण ९८ हजार ३११ कोटी रुपये निधीची तरतूद केली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ८ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...