आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
Govt Income And Expenditure : मोदी सरकारने शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यामध्ये उत्पन्नापेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. यासाठी सरकार पैसा कुठून उभारते माहिती आहे का? ...
NPS Vatsalya Investment Scheme: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एनपीएस वात्सल्य योजनेवरही गुंतवणूकदारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. ...
Income Tax New Slabs: वार्षिक १२ लाखरुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकर भरावा लागणार नाही. याचा फायदा ६.३ कोटी करदात्यांना होणारे. अनेकांनी कर सवलतीचा आनंद साजरा केला, तर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांनी या धोरणाच्या व्यापक परिणामांवर प्रश्नचिन ...
Income Tax Calculation: नव्या करप्रणालीअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतकरमुक्त केल्यानंतर आणि नवे टॅक्स स्लॅब आणल्यानंतर आपलं वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना किती कर भरावा लागेल, हे अनेकांना जाणून घ्यायचं आहे. आपण आज त्याचं गणित ज ...