Budget 2025 - अर्थसंकल्प २०२५, मराठी बातम्याFOLLOW
Budget 2025, Latest Marathi News
आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
Atal Pension Yojna : आगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन अटल पेन्शन योजनेबाबत (APY) मोठी घोषणा करू शकतात. यामध्ये पेन्शनची रक्कम दुप्पट होऊ शकते. ...
Black Budget : भारतात आतापर्यंत सादर झालेल्या अर्थसंकल्पांपैकी एका अर्थसंकल्पाला इतिहासात ब्लॅक बजेट असं नाव देण्यात आलं आहे, याबद्दल तुम्हाला माहित आहे का? ...
Budget 2025 : आगामी अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर जास्त भर असणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या पार्श्वभूमीवर राज्यांच्या कृषीमंत्र्यांची बैठक घेतली. ...