Andheri East Assembly 2024 News: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार ऋजुता लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीत भाजपने मुरजी पटेल हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून लढणार आहेत. ...
Andheri east assembly election 2024: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. पण, महायुतीने त्यातून माघार घेतली होती. ...
न्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी कृतिका शर्मा या इच्छुक आहे. तशी पी.एस.फाउंडेशन मधून गणपती पासून शर्मा पती पत्नींनी हा मतदार संघ पिंजून काढला होता आणि मोठ्या प्रमाणात मतदार संघात बॅनरबाजी देखील केली होती. ...