Next

तुम्हाला Periods च्या दरम्यान त्रास होतो का? | Mistakes Every Girl Should Avoid During Periods

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:19 IST2021-09-20T13:04:06+5:302021-09-21T12:19:39+5:30

तुम्हाला periods च्या दरम्यान त्रास होतो का? Periodsचा flow सुरळीत असावा यासाठी तुम्ही काय करता? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज नक्कीच मिळणार.. त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा..