Next

चेहऱ्यावर मुलतानी माती योग्य पद्धतीने कशी लावावी | How to Use Multani Mitti on Face | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 11:02 AM2021-10-01T11:02:34+5:302021-10-01T11:03:02+5:30

मुलतानी माती आपल्या स्किनसाठी use करतो... पण ती योग्य पद्धीतीने use करतोय का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा.. मुलतानी माती मध्ये कोण कोणते घटक असता आणि त्याचे काही खास फेसपॅक आपण पाहणार आहोत..