>सोशल वायरल > ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म

ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म

Woman gives birth to a child at 70 year : जीवूबेन आणि मालधारी यांचं 45 वर्षांपूर्वी लग्न झालं. दोघांनाही मूल व्हावे अशी खूप इच्छा होती, पण काही समस्यांमुळे त्यांची इच्छा इतक्या वर्षांपर्यंत अपूर्ण राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:16 PM2021-10-20T17:16:55+5:302021-10-20T17:35:34+5:30

Woman gives birth to a child at 70 year : जीवूबेन आणि मालधारी यांचं 45 वर्षांपूर्वी लग्न झालं. दोघांनाही मूल व्हावे अशी खूप इच्छा होती, पण काही समस्यांमुळे त्यांची इच्छा इतक्या वर्षांपर्यंत अपूर्ण राहिली.

Woman gives birth to a child at 70 year : Gujarat woman gives birth to a child at 70 years of age latest news | ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म

ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म

Next

एका महिलेसाठी, आई होणे हा स्वतःसाठी एक विशेष अनुभव आहे. पण वयाच्या 70 व्या वर्षी जर एखादी स्त्री आई बनली यावर तुमचा कधीच विश्वास बसणार नाही. गुजरातच्या कच्छमध्येही असेच घडले आहे. 70 वर्षीय जीवूबेन रबारी यांनी लग्नाच्या 45 वर्षानंतर एका मुलाला जन्म दिला आहे. मुलाला जन्म देणाऱ्या जगातील सर्वात वृद्ध महिला असल्याचा दावा जिवूबेन यांनी केला आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुलाचा जन्म झाल्यापासून जीवूबेन आणि त्यांचे पती पती मालधारी  हे चर्चेत आहेत. (Woman gives birth to a child at 70 year)

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दोघांनीही आपल्या मुलाला अभिमानाने सगळ्यांना दाखवले. या जोडप्याला हे मूल आयव्हीएफ (IFV) तंत्राद्वारे मिळाले. दोघेही कच्छमधील मोरा या छोट्या गावाचे रहिवासी आहेत. मुलाच्या जन्मापासून कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजेच आई आणि मूल दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत.

 धक्कादायक! ३० वर्षांपासून ज्यांना स्वत:चे वडील समजत होती ते खरे वडील नव्हतेच; आईचं 'असं' फुटलं भांडं 

जीवूबेन आणि मालधारी यांचं 45 वर्षांपूर्वी लग्न झालं. दोघांनाही मूल व्हावे अशी खूप इच्छा होती, पण काही समस्यांमुळे त्यांची इच्छा इतक्या वर्षांपर्यंत अपूर्ण राहिली. डॉ. नरेश भानुशाली यांनी जोडप्याला स्पष्टपणे सांगितले होते की, 'म्हातारपण आणि काही अडचणींमुळे मुलाला जन्म देणे कठीण होईल, पण या जोडप्याने देवावर विश्वास ठेवला आणि हे कठीण पाऊल उचललं.'

मुलाला जन्म देणारी सर्वात वयोवृद्ध महिला असल्याचा जीवूबेनचा दावा पुष्टीकृत झालेला नाही. 2009 मध्ये यूकेच्या एलिझाबेथ अदिनीने जगातील सर्वात वृद्ध आई होण्याचा विक्रम केला. त्यांच्या मुलाचा जन्म फक्त IVF तंत्राने झाला. खरं तर, यूके मध्ये, 50 वर्षांवरील महिलांसाठी आयव्हीएफ सुविधा नव्हती, यासाठी एलिझाबेथला युक्रेनला जावे लागले.
 

Web Title: Woman gives birth to a child at 70 year : Gujarat woman gives birth to a child at 70 years of age latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Viral Food Combinations : अजबच आहे! लाल उसाचा रस कधी प्यायलाय का? व्हायरल होतोय खुनी गन्ने का ज्यूस - Marathi News | Viral Food Combinations : Have you ever had bloody sugarcane juice video of making it going viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजबच आहे! लाल उसाचा रस कधी प्यायलात का? व्हायरल होतोय खुनी गन्ने का ज्यूस

Viral Food Combinations : व्हिडीओमध्ये दिसणारा उसाचा रस तुम्ही क्वचितच प्यायला असेल. त्याचे नाव ऐकताच अनेकजण घाबरले. ...

Social Viral : जेसीबीतून काढली वरात, टाळ्यांच्या गजरात रॉयल एण्ट्री; जेसीबीनं मारली पलटी आणि.. - Marathi News | Social Viral : Couple uses excavator as seat at wedding reception falls | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'जेसीबी वाला भूल गया शादी का ऑर्डर है', जोडप्याला रॉयल एंट्री चांगलीच महागात पडली, पाहा व्हिडीओ

Social Viral : बहुतेकजण हे जोडपे मंचावर येण्याची कल्पना करत असताना, ही जोडी लाल रंगाच्या सॅटिन कापडाने सजलेल्या जड मशीनरीवरून खाली येताना दिसली. ...

Social Viral : लेक एअरपोर्टवर मस्त बुके घेऊन आला; अन् आईनं चपलेनं चोपचोप चोपला; पाहा व्हिडीओ - Marathi News | Social Viral : Man greets mother with flowers and card at airport gets chappal ki pitai viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेक एअरपोर्टवर मस्त बुके घेऊन आला; अन् आईनं पाहताच चपलेनं चोप चोप चोपला; पाहा व्हिडीओ

Social Viral : 'तू  १५ वर्षांपूर्वी  तुझी रूम स्वच्छ केली नव्हती हे आईच्या अजूनही लक्षात आहे.' अशी कमेंट एका युजरनं केली आहे. तर एकानं प्रेम व्यक्त करण्याचा हा योग्य मार्ग असल्याचं म्हटलं आहे.  ...

आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय - Marathi News | Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये

Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions : मुलीने डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्यानंतर  काय झालं, असा प्रश्न बहुतांश लोक विचारत आहेत. ...

आई, घटस्फोट म्हणजे काय? असं मुलीने विचारल्यावर हार्टअटॅक येणंच बाकी होतं!- लारा दत्ता सांगतेय.. - Marathi News | Mom, what is a divorce? When a girl asks that, she has to have a heart attack! - Lara Dutta says. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई, घटस्फोट म्हणजे काय? असं मुलीने विचारल्यावर हार्टअटॅक येणंच बाकी होतं!- लारा दत्ता सांगतेय..

४ वर्षाच्या मुलीचे शब्द ऐकून लारा दत्ताला बसला होता धक्का, खुलासा केल्यावर समजले की.... ...

मेहंदी ब्लाउज: फॅशनचा नवाच ट्रेंड! मेहंदीच्या दुनियेतले भन्नाट प्रयोग, मेहंदी स्लिव्ह्ज ते हिना आर्म - Marathi News | Latest trend in mehendi fashion: heena blouse or mehendi blouse, heena arms, heena sleeve | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेहंदी ब्लाउज: फॅशनचा नवाच ट्रेंड! मेहंदीच्या दुनियेतले भन्नाट प्रयोग, मेहंदी स्लिव्ह्ज ते हिना आर्म

Social Viral: हातावर मेहंदी, पायावर मेहंदी हे प्रकार माहिती होते.... पण आता चक्क ब्लाऊजच्या जागेवर मेहंदी (mehendi trend) आली आहे... काय म्हणावं आता लोकांना, त्यांच्या हौसेला आणि या भलत्याच फॅशन ट्रेण्डला (fashion)... ...