>सोशल वायरल > Social Viral : नायटी घालून फ्लायओव्हरखाली डान्स चांगलाच अंगाशी आला; व्हिडीओ व्हायरल होताच पाठवली नोटीस.....

Social Viral : नायटी घालून फ्लायओव्हरखाली डान्स चांगलाच अंगाशी आला; व्हिडीओ व्हायरल होताच पाठवली नोटीस.....

Social Viral : या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता साहा शहरातील फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या कार मधून बाहेर निघतो आणि डिव्हाडरपर्यंत नाचत नाचत जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 05:05 PM2021-09-24T17:05:17+5:302021-09-24T17:06:41+5:30

Social Viral : या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता साहा शहरातील फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या कार मधून बाहेर निघतो आणि डिव्हाडरपर्यंत नाचत नाचत जातो.

Social Viral: Dance under the flyover wearing nightie; Something happened when the video went viral ..... | Social Viral : नायटी घालून फ्लायओव्हरखाली डान्स चांगलाच अंगाशी आला; व्हिडीओ व्हायरल होताच पाठवली नोटीस.....

Social Viral : नायटी घालून फ्लायओव्हरखाली डान्स चांगलाच अंगाशी आला; व्हिडीओ व्हायरल होताच पाठवली नोटीस.....

Next

रस्त्यावर डान्स करून व्हिडीओ शूट करणं यात काही नवीन नाही. आजकाल अनेक तरूण तरूणी इंस्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी परवानगी नसताना आपले व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. पश्चिम बंगालचा सोशल मीडिया इंफ्लूएंसर (social media influencer) सैंडी साहाचा (Sandy Saha) व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. फ्लायओव्हरखाली डान्स करणं या तरूणाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. 

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता साहा शहरातील फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या कार मधून बाहेर निघतो आणि डिव्हाडरपर्यंत नाचत नाचत जातो. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार कोलकाता पोलिसांनी मंगळवारी याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. लालबाजारमधील वाहतूक नियंत्रण कक्षानं सीसीटिव्ही फुटेज आणि फेसबुकवर सँडी साहाद्वारे शेअर केलेला व्हिडीओ पाहून कार मालकाची ओळख पटवली.

३ मिनिटे ३८ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तो, मै आई हूं यूपी बिहार लूटने या गाण्यावर नाचताना दिसतोय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला प्रोत्साहन देण्यासाठी मा फ्लायओव्हर हाच उड्डाणपूल आहे जो अलीकडेच एका वृत्तपत्राच्या जाहिरातीत छापण्यात आला होता. अनेक सोशल मीडिया युजर्समध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने बांधलेला उड्डाणपूल म्हणून 'मा फ्लायओव्हर'ची ओळख  आहे. 

मूल होण्यासाठी तिनं ऑनलाईन शुक्राणू मागवले अन् गरोदर झाली; मग घडलं असं काही....

गेल्या सोमवारी पोस्ट केल्यापासून हा व्हिडिओ फेसबुकवर 4.2 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. कमेंट्स विभागात, बर्‍याच लोकांनी कोलकाता पोलिसांना टॅग केले आणि त्यांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यास सांगितले आहे. 

शॉर्ट्स घातले म्हणून तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; म्हणाले स्कार्फ गुंडाळून परिक्षेला बस

कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि व्हिडिओशी संबंधित सँडी साहा आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांना नोटीस पाठवली. फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार, 1.5 दशलक्षाहून अधिक फेसबुक फॉलोअर्स असलेल्या सँडी साहाने कोणतीही चूक केल्याचं नाकारले आहे. नंतर त्याने कबूल केले की फ्लायओव्हरवर कार थांबवण्यास मनाई आहे हे त्याला माहित नव्हते.

Web Title: Social Viral: Dance under the flyover wearing nightie; Something happened when the video went viral .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

How to Take Care of Handbag : कितीही महागडी बॅग घेतली तरी झिप खराब होतात? रोज 'या' ५ चुका टाळा अन् वर्षानुवर्ष बॅग्स टिकवा - Marathi News | How to Properly Take Care of Your Handbag : These mistakes can spoil the zip of expensive handbags | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही महागडी बॅग घेतली तरी झिप खराब होतात? रोज 'या' ५ चूका टाळून वर्षानुवर्ष बॅग्स टिकवा

How to Take Care of Your Handbag : रोजच्या काही चुका आपल्या महागड्या बॅगला लगेच खराब करतात आणि वेळेच्या कमतरतेमुळे, जेव्हा तुम्ही ती पटकन दुरुस्त करत नाही, तेव्हा ही बॅग देखील कायमची खराब होते. ...

हे काय भलतंच, शिल्पानी केलं अर्ध टक्कल! ही कुठली हेअरस्टाईल, काय हा मामला? - Marathi News | What's that, Shilpa Shetty is half bald! What hairstyle is this? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हे काय भलतंच, शिल्पानी केलं अर्ध टक्कल! ही कुठली हेअरस्टाईल, काय हा मामला?

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने चक्क मागच्या बाजूने अर्ध टक्कल केलं आहे. तिचा हा असला विचित्र हेअर कट पाहून चाहत्यांची मात्र झोप उडाली आहे.  ...

DSP monika singh : माँ तुझे सलाम! रणरणत्या उन्हात लेकराला पोटाला बांधून ती कर्तव्यावर हजर झाली; व्हायरल होतेय DSP माऊली - Marathi News | DSP monika singh goes viral : MP cm shivraj singh chouhan meet dsp monika singh who doing job for cm security and daughter care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माँ तुझे सलाम! रणरणत्या उन्हात लेकराला पोटाला बांधून ती कर्तव्यावर हजर झाली; व्हायरल होतेय DSP माऊली

DSP monika singh goes viral : कर्तव्यावर हजर राहण्यासाठी त्या आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मोनिका मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी हजर झाल्या. ...

लो चली मै! डोली- वरात काही नाही, नवरी स्वतःच गाडी चालवत लग्नाला निघाली आणि... - Marathi News | Let's go! in the wedding, the bride drove herself to the wedding spot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लो चली मै! डोली- वरात काही नाही, नवरी स्वतःच गाडी चालवत लग्नाला निघाली आणि...

लग्नासाठी आतूर झालेली नवरी थेट स्वत:च गाडी चालवत निघाली आणि तिचे रिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले... ...

ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म - Marathi News | Woman gives birth to a child at 70 year : Gujarat woman gives birth to a child at 70 years of age latest news | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म

Woman gives birth to a child at 70 year : जीवूबेन आणि मालधारी यांचं 45 वर्षांपूर्वी लग्न झालं. दोघांनाही मूल व्हावे अशी खूप इच्छा होती, पण काही समस्यांमुळे त्यांची इच्छा इतक्या वर्षांपर्यंत अपूर्ण राहिली. ...

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण? - Marathi News | All pics from bill gates and melinda gates daughter jennifer gates wedding to nayel nassar | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोण आहे नायल नासर?; ज्याच्या प्रेमात पडली अब्जाधीश बिल गेट्सची लेक

Bill gates and melinda gates daughter jennifer gates wedding to nayel nassar : शनिवारी जेनिफर गेट्सनं लग्नात पांढरा गाऊन घातला होता. अमेरिकन फॅशन डिझायनर वेरा वांग, हिने जेनिफरसाठी या खास ड्रेसची रचना केली. ...