Join us

Happy Holi 2022 : नेटिझन्सना ऑनलाईन होळी खेळण्याची भारी हौस; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 15:02 IST

Happy Holi 2022 : लोक गुलाल, पाण्याचे फुगे आणि पिचकारी घेऊन सणाची तयारी करत असताना, नेटिझन्स सोशल मीडियावर सणाविषयी आनंददायक पोस्ट शेअर करत आहेत.

दोन वर्षांच्या साथीच्या निर्बंधानंतर, लोक आपल्या प्रियजनांसोबत मुक्तपणे होळी साजरी करण्यासाठी सज्ज होत आहेत. वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असलेला रंगांचा सण भारताच्या अनेक भागांत आज साजरा केला गेला. (Rangapanchapi 2022) लोक गुलाल, पाण्याचे फुगे आणि पिचकारी घेऊन सणाची तयारी करत असताना, नेटिझन्स सोशल मीडियावर सणाविषयी आनंददायक पोस्ट शेअर करत आहेत. (Holi is incomplete without these hilarious memes and jokes best ones) रंगपंचमीच्या मीम्सचा धुमाकूळ सोशल मीडियावर दिसून येत आहे. 

टॅग्स :होळी 2022भारतीय उत्सव-सण