lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Shopping > डबल बेड कॉटन बेडशीट फक्त ५०० रुपयांत, बघा ३ मस्त पर्याय- वर्षभराची खरेदी एकदाच करून टाका

डबल बेड कॉटन बेडशीट फक्त ५०० रुपयांत, बघा ३ मस्त पर्याय- वर्षभराची खरेदी एकदाच करून टाका

Double Bed Cotton Bedsheet Just Under 500 Rupees: सणवाराच्या निमित्ताने बेडशीट खरेदी करण्याचा विचार असेल तर हे स्वस्तात मस्त ३ पर्याय एकदा बघूनच घ्या.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 04:04 PM2023-09-29T16:04:35+5:302023-09-29T16:05:51+5:30

Double Bed Cotton Bedsheet Just Under 500 Rupees: सणवाराच्या निमित्ताने बेडशीट खरेदी करण्याचा विचार असेल तर हे स्वस्तात मस्त ३ पर्याय एकदा बघूनच घ्या.....

Shopping Tips: Double Bed Cotton Bedsheet Just Under 500 Rupees, Best Quality Bedsheets at very low cost | डबल बेड कॉटन बेडशीट फक्त ५०० रुपयांत, बघा ३ मस्त पर्याय- वर्षभराची खरेदी एकदाच करून टाका

डबल बेड कॉटन बेडशीट फक्त ५०० रुपयांत, बघा ३ मस्त पर्याय- वर्षभराची खरेदी एकदाच करून टाका

Highlightsस्वस्तात मस्त कॉटन बेडशीट खरेदी करायचे असतील तर हे काही ऑनलाईन शॉपिंगचे पर्याय एकदा बघून घ्या

वेगवेगळ्या प्रकारचे बेडशीट घरात नेहमीच लागतात. काही पाहूणे आल्यावर टाकायचे, काही खास सणानिमित्त टाकायचे तर काही आपले रोजचे. त्यात रोजच्या वापरातले बेडशीट वापरून वापरून लवकर खराब होतात. त्यामुळे मग ते जरा जास्तीचेच लागतात. बऱ्याच घरांमध्ये दसरा- दिवाळीचे औचित्य साधून एकदाच वर्षभरासाठी बेडशीट खरेदी केली जाते. कारण या कालावधीत बेडशीटचे अनेक वेगवेगळे प्रकार बाजारात येतात. त्यामुळे तुम्हालाही स्वस्तात मस्त कॉटन बेडशीट खरेदी करायचे असतील तर हे काही ऑनलाईन शॉपिंगचे पर्याय एकदा बघून घ्या (Best Quality Bedsheets at very low cost). कारण अगदी ५०० रुपयांतही खूप उत्तम दर्जाचं बेडशीट मिळू शकतं. (Double Bed Cotton Bedsheet Just Under 500 Rupees)

 

बेडशीट खरेदी करण्यासाठी स्वस्तात मस्त पर्याय

१. मोठ्या प्रिंटचं पण फिक्या रंगाचं बेडशीट तुम्हाला आवडत असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.

परिणितीने लग्नात घातला होता Ecru रंगाचा घागरा, हा कोणता रंग असतो- काय त्याची खासियत? 

९० बाय ९० इंचेस अशा मापाचं हे बेडशीट सध्या ३१९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. या बेडशीटला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत. त्यामुळे खरेदी करायला हरकत नाही. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0C8G8MDPF

 

 

२. क्वीनसाईज बेडसाठी हे बेडशीट परफेक्ट आहे. या बेडशीटची साईजही ९० बाय ९० इंचेस असून Pure Microfiber या प्रकारात ते येतं.

काखेत खूपच घाम येतो- हात वर करताच घामाची दुर्गंधी? १ सोपा उपाय करा, परफ्यूम मारण्याचीही गरज नाही

बेडशीटचा रंग आणि डिझाईन एकदम वेगळे आहे. या बेडशीटलाही ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले असून हे बेडशीट सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ४९९ रुपयांना मिळत आहे. या बेडशीटमध्ये अनेक रंग उपलब्ध आहेत.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0C3HRKC3K

 

 

३. राजस्थानी, जयपुरी स्टाईलचं हे बेडशीट पाहताक्षणीच आवडण्यासारखं आहे.

तब्येत चांगली ठेवायची तर ४ पदार्थ खाणं ताबडतोब बंद करा, बघा तुम्ही यापैकी कोणते पदार्थ किती खाता?

शिवाय त्यात उपलब्ध असणारे रंगही एकपेक्षा एक छान आहेत. या बेडशीटला ग्राहकांकडून ४.४ स्टार मिळाले असून ४८९ रुपयांना ते सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09JGQSZM7

 

Web Title: Shopping Tips: Double Bed Cotton Bedsheet Just Under 500 Rupees, Best Quality Bedsheets at very low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.