Lokmat Sakhi >Shopping > लसूण सोलायला वेळ लागतो? फक्त २०० रुपयांचं 'हे' मशिन घ्या-२ मिनिटांत सोला किलोभर लसूण

लसूण सोलायला वेळ लागतो? फक्त २०० रुपयांचं 'हे' मशिन घ्या-२ मिनिटांत सोला किलोभर लसूण

Product Review for CALANDIS Silicone Garlic Peeler: लसूण सोलणं हे काम खूप वेळखाऊ आणि किचकट वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही या गार्लिक पीलरची खरेदी करू शकता..(how to peel garlic fast?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 12:28 IST2025-01-24T09:14:38+5:302025-01-24T12:28:24+5:30

Product Review for CALANDIS Silicone Garlic Peeler: लसूण सोलणं हे काम खूप वेळखाऊ आणि किचकट वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही या गार्लिक पीलरची खरेदी करू शकता..(how to peel garlic fast?)

Product Review for CALANDIS Silicone Garlic Peeler, how to peel garlic fast? | लसूण सोलायला वेळ लागतो? फक्त २०० रुपयांचं 'हे' मशिन घ्या-२ मिनिटांत सोला किलोभर लसूण

लसूण सोलायला वेळ लागतो? फक्त २०० रुपयांचं 'हे' मशिन घ्या-२ मिनिटांत सोला किलोभर लसूण

Highlightsहे मशिन सिलिकॉनपासून तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते अतिशय कमी वजनाचे तर आहेच पण खूप लवचिकसुद्धा आहे. त्यामुळेच ते जास्त टिकते. 

आपल्या स्वयंपाकात जेव्हा आपण लसणाचा खमंग तडका घालतो तेव्हा आपोआपच त्या पदार्थाची चव छान खुलून येते. लसणाची फोडणी घरात सुरू असतानाच एक हलकासा सुगंध घरभर दरवळू लागतो. काही घरांमध्ये तर अगदी रोजच्या स्वयंपाकात लसूण असतोच. लसणाशिवाय त्यांच्या भाज्या होतच नाहीत. एवढंच कशाला वेगवेगळ्या चटण्या, लोणची यामध्येही लसूण लागतोच. आता लसूण घातल्यावर पदार्थाची चव आणि सुगंध दोन्ही खुलते हे नक्की. पण लसूण सोलण्यासाठी जो वेळ लागतो, तो अनेकींकडे नसतो. काही जणींना लसूण सोलण्याचं काम खूपच किचकट वाटतं. असं तुमचंही होत असेल तर भराभर लसूण सोलण्याचं एक मशिन घेऊन टाका. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच भरपूर लसूण सोलून होईल.(Product Review for CALANDIS Silicone Garlic Peeler)

 

CALANDIS Silicone Garlic Peeler ची वैशिष्ट्ये 

१. लसूण सोलण्याचं काम या उपकरणामुळे खूप जलद होतं. 

२. लसूण सोलल्यानंतर हाताला एक प्रकारचा उग्र वास येतो जो अनेकींना आवडत नाही. या उपकरणामध्ये लसूण घालून तुम्ही तो सोलला तर हातांना लसणाचा स्पर्श होत नाही आणि त्यामुळे उग्र वास येण्याचा काही प्रश्नच नाही.

३. हे मशिन सिलिकॉनपासून तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते अतिशय कमी वजनाचे तर आहेच पण खूप लवचिकसुद्धा आहे. त्यामुळेच ते जास्त टिकते. 

कुंडीत लावा 'हे' एकच मसालेदार रोप, स्वयंपाकासाठी इतर मसाल्यांची गरजच नाही- भाज्या होतील चवदार

४. हे सिलिकॉन पीलर स्वच्छ करायलाही अगदी सोपं आहे. थेट नळाखाली धरून तुम्ही ते पटकन स्वच्छ करू शकता. शिवाय त्यातून एकदा लसूण सोलून निघाल्यानंतर लसूण आणि टरफलं वेगळं करणंही खूपच सोपं आहे.

५. हे पीलर ५. ३ इंच लांब असून १. १८ इंच रुंद आहे. त्याचा आकार बऱ्यापैकी मोठा असल्याने भरपूर प्रमाणात लसूण एकदाच सोलून घेणं अगदी शक्य आहे.  

खुशी कपूरने घातलेला हा महागडा ड्रेस मिळतोय फक्त ९९९ रुपयांत, आवडला असेल तर लगेच......

किंमत आणि रेटींग

CALANDIS® Silicone Garlic Peeler सध्या १९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून त्याला ग्राहकांकडूनही चांगले रेटींग मिळाले आहे.


Click To Buy: 
https://amzn.to/3E5eZWa

 

Web Title: Product Review for CALANDIS Silicone Garlic Peeler, how to peel garlic fast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.