lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Shopping > नवरात्रीत महिलांसाठी गिफ्ट घ्यायचंय? बघा १०० रुपयांत मिळणारे सुंदर पर्याय, वस्तू पाहूनच मैत्रिणी खूश होतील

नवरात्रीत महिलांसाठी गिफ्ट घ्यायचंय? बघा १०० रुपयांत मिळणारे सुंदर पर्याय, वस्तू पाहूनच मैत्रिणी खूश होतील

Attractive Gifts For Women In Navratri: नवरात्रीनिमित्त घरी येणाऱ्या मैत्रिणींसाठी काही गिफ्ट घ्यायचं असेल तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या.... (Beautiful gift ideas at low price)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 03:39 PM2023-10-17T15:39:24+5:302023-10-17T15:40:28+5:30

Attractive Gifts For Women In Navratri: नवरात्रीनिमित्त घरी येणाऱ्या मैत्रिणींसाठी काही गिफ्ट घ्यायचं असेल तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या.... (Beautiful gift ideas at low price)

Navratri gift items for women under 100 Rs. Beautiful gift ideas at low price, attractive gifts for women in Navratri | नवरात्रीत महिलांसाठी गिफ्ट घ्यायचंय? बघा १०० रुपयांत मिळणारे सुंदर पर्याय, वस्तू पाहूनच मैत्रिणी खूश होतील

नवरात्रीत महिलांसाठी गिफ्ट घ्यायचंय? बघा १०० रुपयांत मिळणारे सुंदर पर्याय, वस्तू पाहूनच मैत्रिणी खूश होतील

Highlightsआपल्या बजेटमध्ये बसेल अशी पण त्यातल्या त्यात सुंदर- आकर्षक वस्तू ....

नवरात्रीनिमित्त घरी येणाऱ्या स्त्रियांना, मुलींना काही ना काही गिफ्ट दिलं जातं. या दिवसांत अनेक जणी हळदी- कुंकू, देवीचे पाठ, कुंकूमार्चन, भजन असे वेगवेगळे कार्यक्रम करतात. त्यामुळे मग त्यानिमित्ताने घरी येणाऱ्या मैत्रिणींना काही ना काही भेटवस्तूही दिली जाते. येणाऱ्या मैत्रिणींची संख्या जास्त असते. त्यामुळे मग आपण आपल्या बजेटमध्ये बसेल अशी पण त्यातल्या त्यात सुंदर- आकर्षक वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो (Beautiful gift ideas at low price). आता तुमचं बजेट जर १०० रुपयांच्या आसपास असेल तर या काही वेगवेगळ्या वस्तूंचा विचार तुम्ही नक्की करू शकता. (Navratri gift items for women under 100 Rs)

नवरात्रात महिलांना भेटवस्तू देण्यासाठीचे पर्याय

 

१. कुंकू करंडा

हा लाकडाचा करंडा दिसायला अतिशय सुंदर आहे. शिवाय चांगला मजबूतही आहे. करंडा म्हणून तर त्याचा उपयोग करू शकताच, पण इतर वेळी सजावटीसाठी हॉलमध्ये ठेवायलाही तो खूपच छान आहे.

डोसा- इडलीचं पीठ फ्रिजमध्ये ठेवून आठवडाभर खाता? तब्येतीवर होऊ शकतो वाईट परिणाम, कारण....

सध्या तो ९० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. किंमतीच्या मानाने वस्तू खूपच छान असल्याने घ्यायला हरकत नाही.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BB9ZHSN6

 

 

२. शो पीस

अतिशय देखणं असं हे शो पीस आहे. हे शो पीस तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या वर बाहेरून किंवा आतल्या बाजूने असे कुठेही लावू शकता. देवघरात लावून ठेवायलाही हा गणपती चांगला आहे.

दांडियासाठी इंडो- वेस्टर्न लूक करायचाय? बघा ६ हटके लूक, दिसा स्टायलिश आणि फॅशनेबल

याशिवाय घरात स्टडी रूममध्येही ठेवू शकता किंवा घर सजावटीसाठी शोकेसमध्येही ठेवू शकता. ५ गणपतींचा सेट ४५० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BHKH9131

 

 

३. ब्लाऊज पीस
दुसरं काहीच आपल्या बजेटमध्ये मिळालं नाही तर आपण मैत्रिणींना ब्लाऊज पीस देतो. पण ते तसं नुसतंच न देता अशा पद्धतीने छान पॅक करून दिलं तर ते घेणारीला आणि देणारीलाही आणखी चांगलं वाटतं.

शर्मिला टागोर म्हणतात, लग्न केलं-मुलं झाली- बिकिनीही घातली म्हणून लोकांनी नावं ठेवली पण..

ब्लाऊज पीस, त्यात छोटीशी ओटी, हळद- कुंकूची पाकिटं असं सगळं एका छानशा बॅगमध्ये घातलेला हा सेट १००० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. त्यामध्ये १० पीस आहेत.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B07WH8P9SZ

 

Web Title: Navratri gift items for women under 100 Rs. Beautiful gift ideas at low price, attractive gifts for women in Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.