lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Shopping > लग्नसराईसाठी १ हजार रुपयांंत घ्या सुंदर डिझायनर साडी, पाहताक्षणीच सगळे म्हणतील वाह वा!!

लग्नसराईसाठी १ हजार रुपयांंत घ्या सुंदर डिझायनर साडी, पाहताक्षणीच सगळे म्हणतील वाह वा!!

Designer Saree For Wedding Season Under 1000: लग्नसराईत नेसण्यासाठी कमी किमतीत मिळणारी सुंदर साडी पाहात असाल तर पुढे दिलेले हे काही पर्याय तुम्हाला नक्कीच आवडतील (classy designer saree at low cost)...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2023 09:14 AM2023-12-07T09:14:52+5:302023-12-07T09:15:01+5:30

Designer Saree For Wedding Season Under 1000: लग्नसराईत नेसण्यासाठी कमी किमतीत मिळणारी सुंदर साडी पाहात असाल तर पुढे दिलेले हे काही पर्याय तुम्हाला नक्कीच आवडतील (classy designer saree at low cost)...

Designer saree for wedding season under 1000, classy designer saree at low cost, Saree shopping at low price | लग्नसराईसाठी १ हजार रुपयांंत घ्या सुंदर डिझायनर साडी, पाहताक्षणीच सगळे म्हणतील वाह वा!!

लग्नसराईसाठी १ हजार रुपयांंत घ्या सुंदर डिझायनर साडी, पाहताक्षणीच सगळे म्हणतील वाह वा!!

Highlightsखूप पैसे खर्च न करता स्वस्तात मस्त सुंदर डिझायनर साडी घ्यायची असेल तर हे काही पर्याय एकदा पाहून घ्या.

दिवाळी सरली आणि आता लग्नसराई सुरू झाली. दिवाळीतल्या काही साड्या आपण लग्नसराईत नेसतो. पण त्याच त्या साड्या रिपिट व्हायला नको, म्हणून थोडीफार खरेदी करावीच लागते. म्हणूनच खूप पैसे खर्च न करता स्वस्तात मस्त सुंदर डिझायनर साडी घ्यायची असेल तर हे काही पर्याय एकदा पाहून घ्या. हल्ली रिसेप्शन, मेहेंदी, संगीत अशा कार्यक्रमांना काठपदर साडीपेक्षा डिझायनर साडीच जास्त शोभून दिसते. त्यामुळे तशी एखादी साडी आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजे (Saree shopping at low price).. त्यासाठीच पुढे दिलेले काही पर्याय एकदा तपासून पाहा.. (Designer saree for wedding season under 1000)

 

१. प्लेन साडी आणि काठांवर सुंदर एम्ब्रॉयडरी किंवा कुंदन वर्क तसेच हेवी डिझाईन असणारे ब्लाऊज अशा पद्धतीच्या साडीची सध्या खूप फॅशन आहे. त्यामुळे अशा पद्धतीची एखादी साडी घ्यायची असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.

फेशियल- स्क्रब किती दिवसांनी करावं? त्वचेची रोज कशी काळजी घ्यावी? बघा त्वचेसाठी खास स्किनकेअर कॅलेंडर

या साडीला ग्राहकांकडून चांगले रेटिंग मिळाले असून सध्या ६४९ रुपयांना ती ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CGLVWLZ4?th=1

 

 

२. सध्या सेक्विन वर्क साडीचीही खूप फॅशन आहे. काही साड्यांवर तर भरगच्च सेक्विन वर्क केलेले असते.

त्वचेनुसार फाउंडेशनची योग्य शेड कशी निवडायची? बघा ५ सोप्या टिप्स- करा परफेक्ट निवड

अनेक अभिनेत्रीही सध्या सेक्विन वर्क साडीमध्ये आपण पाहतो. त्यामुळे तशी एखादी साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच पाहिजे. ही एक सेक्विन वर्क साडी पाहा. या साडीवर नाजूक पण अतिशय आकर्षक असं सेक्विन वर्क आहे. या साडीमध्ये ६ रंग उपलब्ध असून ती ६५० ते ८५० रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0C5RNX6VF

 

 

३. भरगच्च वर्क असणारी साडी आवडत असेल तर हा एक पर्याय तुम्हाला आवडू शकतो. या साडीच्या खालच्या बाजुच्या बॉर्डरवर हेवी वर्क आहे.

नाचतानाही आराध्याला पकडूनच ठेवत होती ऐश्वर्या, व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणाले अगं आता तरी तिला.....

त्यामुळे लग्नकार्यात घागरा पॅटर्नची साडी नेसायची असेल तर ही चॉईस चांगली ठरू शकते. या साडीलाही ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले असून सध्या ही साडी ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B08RRSD89Q

 

Web Title: Designer saree for wedding season under 1000, classy designer saree at low cost, Saree shopping at low price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.