आजकाल प्रत्येकाकडे वेळेची कमतरता असते. स्वंयपाक करण्यात बराचवेळ निघून जातो. म्हणून लोक घाईच्यावेळी बाहेरून जेवण मागवतात किंवा बाहेर जेवायला जातात. (Shopping Tips)अनेकदा घाई-घाईत स्वंयपाक चविष्ट बनत नाही. (Best Electric Cooker Options) अशावेळी काही स्मार्ट किचन ट्रिक्स तुमचं काम सोपं करू शकतात. इलेक्ट्रिक कुकरच्या मदतीने स्वयंपाक पटापट होण्यास मदत होईल. कुकर प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात असतो. (Best Electric Cooker to Save Cooking Time and Covenient)
२ ते ३ शिट्ट्या घेतल्या की अगदी कोणताही पदार्थ बनून तयार होतो. वरण भात, भाजी, हलवा, आमटी, ढोकळा, इडल्या असे अनेक पदार्थ रोज कुकरमध्ये बनवले जातात. इलेक्ट्रिक कुकरच्या वापराने तुमचा अधिक वेळ वाचेल आणि कमीत कमी बजेटमध्ये हे कुकर विकत घेता येतील. या Rice Cooker Electric मध्ये इनबिल्ट टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम आमि सेफ्टी मेजर असे फिचर्स मिळता. वेगवेगळ्या आकारात हे कुकर उपलब्ध होतात तुम्ही आपल्या गरजेनुसार कुकरचा आकार निवडू शकता.
हा इलेक्ट्रिक कुकर Panasonic Rice Cooker तुम्हाला आकर्षक एप्पल ग्रीन रंगात उपलब्ध होईल. या कुकरची क्षमता २.३ लिटर आहे. हा कुकर प्री सेट मेन्यू आणि ७५० वॅटसह असतो. याची आकर्षक डिजाईन तुमच्या किचनचची शोभा वाढवेल. यात ५ तास अन्न गरम ठेवण्याची क्षमता असते. याची मजबूत आणि टिकाऊ बॉडी कुकर वर्षानुवर्ष टिकवून ठेवते. याची किंमत २८०० ते ३५०० पर्यंत आहे.
हा उशा इलेक्ट्रिक कुकर १ लिटरच्या क्षमतेत दिसतो. यात तुम्ही आरामात भरपूर अन्न शिजवू शकता. हा राईस कुकर स्लिम आणि कॉम्पॅक्ट डिजाईन्ससह आकर्षक स्टायलिश दिसून येतो. याची किंमत साधारण २ हजारांच्या रेंजमध्ये आहे. यात तुम्हाला ऑटो कट ऑफ थर्मोस्टेचचं फंक्शन मिळेल.
हा स्मार्ट कुकर केटल आणि प्रेशर कुकर दोन्हींचे काम करतो. याची साईज १.२ लिटर इतकी असते. आतून स्टेनलेस स्टिल बॉडी देण्यात आली आहे. हा electric rice cooker सूप, राईस, बिर्यानी असे पदार्थ बनवण्यसाठी उत्तम आहे. यात तुम्ही केकसुद्धा बनवू शकता. याची प्राईज रेंज साधारण १५०० ते २००० पर्यंत आहे.
बजाज राईस कुकर कुकरमध्ये तुम्ही इंडीयन, वेस्टर्न अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तयार करू शकता. हा कुकर ५५० वॅट्ससहीत येतो. या कुकरचा आतला भाग एल्युमिनियमचा असून याला एनोडाइज्ड फिनिशिंग करण्यात आली आहे. २ वर्षांच्या वॉरंटी तुम्हाला या कुकरमध्ये मिळेल. याची किंमत २३०० ते ३००० पर्यंत आहे.