रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

Updated:April 29, 2025 15:58 IST2025-04-29T15:49:00+5:302025-04-29T15:58:03+5:30

रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक पदार्थ असतात जे वेगवेगळे आजार, शारिरीक त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

त्यापैकी एक आहे मेथ्या किंवा मेथी दाणे. मेथ्या अतिशय आरोग्यदायी आहेत. पण त्यांच्या कडवट चवीमुळे आपण त्या खाणं टाळतो. पण कित्येक वेगवेगळे त्रास कमी करण्यासाठी मेथ्या किती उपयोगी ठरू शकतात (5 amazing health benefits of eating 1 tea spoon of fenugreek seeds every day), याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी nutritionwith_khushi या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.(benefits of eating methi dana every day)

रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

यामध्ये त्या सांगतात की १ किंवा २ टीस्पून मेथ्या दररोज रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. मेथ्या देखील बारीक चावून खाव्या. मेथ्या भिजवल्यानंतर त्यांचा कडवटपणाही बराच कमी होतो.

रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

हा उपाय तुम्ही नियमितपणे केला तर तुमचं कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठीही मदत होते.

रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

मेथ्या नियमितपणे खाल्ल्यास मधुमेह नियंत्रित राहण्यासही मदत होते.

रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

मेथ्यांमध्ये लोह आणि केसांसाठी पोषक असणारे कित्येक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पांढरे केस, केस गळणं, केसांची वाढ न होणं अशा वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठीही मेथ्यांचा उपयोग होतो.

रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

पाण्यात भिजवलेल्या मेथ्या नियमितपणे खाल्ल्यास त्यांच्यातून भरपूर प्रमाणात लोह मिळते. त्यामुळे हिमोग्लाेबिन वाढून ॲनिमिया किंवा अशक्तपणा कमी होतो.

रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

मेथ्यांमध्ये साेल्युबल फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही मेथी दाण्यांचा उपयोग होतो.