वजन कमी करण्याचे सोपे ४ उपाय! झटपट इंचेस लॉस होऊन ८ दिवसांतच दिसेल फरक

Updated:June 17, 2025 14:32 IST2025-06-17T14:26:51+5:302025-06-17T14:32:37+5:30

वजन कमी करण्याचे सोपे ४ उपाय! झटपट इंचेस लॉस होऊन ८ दिवसांतच दिसेल फरक

वाढत्या वजनाला ब्रेक लावायचा असेल तर तुमच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये साधे- सोपे काही बदल करून पाहा (4 simple changes in routine for inches loss). यामुळे झटपट इंचेस लॉस होऊन वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल.(4 tips for fast weight loss)

वजन कमी करण्याचे सोपे ४ उपाय! झटपट इंचेस लॉस होऊन ८ दिवसांतच दिसेल फरक

ते बदल नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी nutrilicious.byritajain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

वजन कमी करण्याचे सोपे ४ उपाय! झटपट इंचेस लॉस होऊन ८ दिवसांतच दिसेल फरक

यामध्ये त्या सांगतात की शेंगदाणे खाण्याच्या ऐवजी फुटाणे खा. अनेक भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट घातला जातो. त्याऐवजी फुटाण्यांचा कूट वापरा. कारण फुटाण्यांमधून प्रोटीन्स, कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळते. शेंगदाण्यांमधूनही प्रोटीन्स मिळत असले तरी त्यातून बऱ्याच प्रमाणात फॅटही मिळतात.

वजन कमी करण्याचे सोपे ४ उपाय! झटपट इंचेस लॉस होऊन ८ दिवसांतच दिसेल फरक

हॉटेलमध्ये गेल्यावर फिंगर चिप्स, पोटॅटो चिप्स असं काही घेण्यापेक्षा व्हेजी स्टीक, सलाड घ्या. यामुळे शरीरात कमी प्रमाणात तेल जाईल.

वजन कमी करण्याचे सोपे ४ उपाय! झटपट इंचेस लॉस होऊन ८ दिवसांतच दिसेल फरक

गव्हाची पोळी सतत खाण्यापेक्षा मिलेट रोटी खाण्यावर भर द्या. गव्हाच्या पोळीतून ग्लुटेन मिळतं. ते वजन आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. त्याउलट मिलेट रोटीमधून मल्टी व्हिटॅमिन्स, आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळतात.

वजन कमी करण्याचे सोपे ४ उपाय! झटपट इंचेस लॉस होऊन ८ दिवसांतच दिसेल फरक

फळांचा रस पिण्याऐवजी ताक प्या. ताकामधून प्रोटीन्स तर मिळतातच, पण पचन अधिक चांगले होण्यासाठीही ते मदत करते. त्याउलट फळांचा रस प्यायल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी रोजच्या सवयींमध्ये हे बदल करा, असं आहारतज्ज्ञ सांगतात.