World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

Updated:July 7, 2025 14:40 IST2025-07-07T13:17:11+5:302025-07-07T14:40:13+5:30

World Chocolate Day 2025 Celebration

World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

चॉकलेट आईस्क्रीम, चॉकलेट केक, चॉकलेट फज, हॉट चॉकलेट अशा वेगवेगळ्या चॉकलेटच्या पदार्थांचे काही सेलिब्रिटी पक्के चाहते आहेत. हे पदार्थ खाल्ल्याशिवाय त्यांची ट्रीट पूर्ण होतच नाही. त्या यादीत नेमके कोणकोणते स्टार येतात ते पाहा...

World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

सगळ्यात पहिलं नाव घ्यावं लागेल दीपिका पादुकोनचं. हॉट चॉकलेट हा तिचा अतिशय आवडीचा पदार्थ आणि ती ते कधीही पिऊ शकते म्हणे...

World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

दीपिकाला जसं हॉट चॉकलेट आवडतं, तसंच तिचा नवरा रणवीर सिंग हा देखील चॉकलेटचा शौकिन आहे. चॉकलेट नटेला त्याला खूप आवडतं, असं त्याने मागेच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनाही चॉकलेट खायला खूप आवडतं. रोज जेवण झाल्यानंतर डार्क चॉकलेटचे एक- दोन तुकडे खाल्ल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.

World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

करीना कपूर खान ही देखील चॉकलेट खाण्याच्या बाबतीत पुढे आहे. चॉकलेटचा केक तिच्या विशेष आवडीचा.

World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

शिल्पा शेट्टीला चॉकलेट फज खायला आवडतं. चॉकलेट फज खातानाचे तिचे बरेच फोटो व्हायरलही झालेले आहेत.

World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

तर कतरीनाला चॉकलेट आईस्क्रीम खायला खूप आवडतं. एरवी खाण्यापिण्याच्या बाबतीत तिचं बरंच पथ्यपाणी असलं तरी चॉकलेट आईस्क्रिमसमोर मात्र ती सगळं विसरून जाते.