By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:36 IST
1 / 8महाशिवरात्री (Mahashivratri 2026) हा भगवान शंकारांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र सण आहे आणि या दिवशी घरापुढे किंवा देव्हाऱ्याजवळ रांगोळी काढण्यास वातावरण प्रसन्न होते. (Mahashivratri Special Rangoli Designs)2 / 8महाशिवरात्रीला शिवलिंगाची प्रतिकृती असलेली रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानले जाते. (Mahashivratri Rangoli Designs)3 / 8त्यासोबत शंकराला प्रिय असलेली बेलपत्र आणि त्रिशूल काढल्यास रांगोळीला पूर्णत्व येते. (Mahashivratri Rangoli Designs 8 Rangoli Designs)4 / 8 रांगोळीच्या मध्यभागी ठळकपणे ओम काढून त्याच्या बाजूला डमरूची रचना केल्यानं एक अध्यात्मिक लूक मिळतो.5 / 8जर तुम्हाला थोडी मोठी रांगोळी काढायची असेल तर शिव-पार्वतीचे अर्धनारीश्वर रूप किंवा केवळ शंकराचा चेहरा काढणं खूपच आकर्षक दिसतं.6 / 8ज्यांना व्यवस्थित रांगोळी जमत नाही ते साधे ठिपके जोडून साधी पण सुंदर कलश रांगोळी काढू शकतात.7 / 8 या रांगोळीत प्रामुख्यानं पांढरा, निळा आणि भगवा या रंगांचा वापर करावा. ज्यामुळे रांगोळी उठून दिसते.8 / 8केवळ रंगांऐवजी झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं वापरून काढलेली रांगोळी देखील अधिक नैसर्गिक आणि सुगंधी वाटते.