रात्री डोक्यात विचारांचा भुंगा-झोपच लागत नाही? झोपण्यापूर्वी करा ४ गोष्टी-शांत झोप लागेल सहज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 16:40 IST
1 / 8रात्री लवकर झोप न येण्याची समस्या अनेकांना उद्भवते. आपल्यापैकी बरेच लोक लवकर झोपायला ट्राय करतात पण सकाळी लवकर जागच येत नाही. ना रात्री लवकर झोप येत. झोपता झोपता २ ते ३ वाजतात. 2 / 8झोप पूर्ण न झाल्यामुळे थकवा येणं, स्ट्रेस येणं अशा समस्या उद्भवतात. डेली रूटीनमध्ये काही टिप्सचा समावेश करून तुम्ही लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करू शकता.3 / 8झोपण्याच्या आधी कोमट पाण्यानं अंघोळ करा. जेणेकरून शरीराचे तापमान स्थिर राहील २०१९ च्या एका रिपोर्टनुसार रात्री झोपण्याच्या १ ते २ तास आधी गरम पाण्याने अंघोळ करा ज्यामुळे झोप चांगली येईल4 / 8झोपायला जाण्याआधी फुट वॉश नक्की करा. फुट वॉश केल्यानं शरीराला आराम मिळतो. यानंतर तेलानं ४ ते ५ मिनिटं मसाज करा ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होईल. 5 / 8सरळ झोपून डोकं खालच्या बाजूला ठेवा शरीराच्या या अस्वस्थ माईंड रिलॅक्स राहण्यास मदत होईल. असं केल्यानं ब्लड सर्क्युलेशन चांगले राहील ज्यामुळे तुमचे केस हेल्दी दिसतील.6 / 8सकाळ-संध्याकाळ व्यायाम करा. असं केल्यानं शरीर फिट राहण्यास मदत होईल. धावणं, हायकिंग, सायकलिंग किंवा वेट लिफ्टिंग करा. अशा आऊटडोअर एक्टिव्हीटीज केल्यानं तुम्हाला थकवा येणार नाही. याव्यतिरिक्त रात्रीचा आहार हलका घ्या.7 / 8सकाळ-संध्याकाळ व्यायाम करा. असं केल्यानं शरीर फिट राहण्यास मदत होईल. धावणं, हायकिंग, सायकलिंग किंवा वेट लिफ्टिंग करा. अशा आऊटडोअर एक्टिव्हीटीज केल्यानं तुम्हाला थकवा येणार नाही. याव्यतिरिक्त रात्रीचा आहार हलका घ्या.8 / 8 सकाळ-संध्याकाळ व्यायाम करा. असं केल्यानं शरीर फिट राहण्यास मदत होईल. धावणं, हायकिंग, सायकलिंग किंवा वेट लिफ्टिंग करा. अशा आऊटडोअर एक्टिव्हीटीज केल्यानं तुम्हाला थकवा येणार नाही. याव्यतिरिक्त रात्रीचा आहार हलका घ्या.