स्मरणशक्ती वाढवायची तर रोज खा ५ गोष्टी, मेंदू होईल तेजतर्रार-एनर्जी वाढेल चौपट

Published:January 4, 2024 03:30 PM2024-01-04T15:30:34+5:302024-01-04T17:02:23+5:30

5 Vitamin And Minerals Which Reverse Brain :व्यायाम करता पण मेंदू ताजातवाना राहावा म्हणून तुम्ही काय करता?

स्मरणशक्ती वाढवायची तर रोज खा ५ गोष्टी, मेंदू होईल तेजतर्रार-एनर्जी वाढेल चौपट

वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येतात त्याचप्रमाणे मेंदूवरही परिणाम दिसून येतो. काही लोक चुकीच्या सवयींमुळे आपल्या मेंदूला वेळेआधीच वयस्कर बनवतात. निरोगी आणि शरीर आणि मेंदूच्या चांगल्या विकासासाठी शरीरात पोषक तत्वांची आवश्यकता असते. व्हिटामीन्स आणि मिनरल्स तुमचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. (5 Vitamin And Minerals Which Reverse Brain Aging Know Gives Sharp Memory)

स्मरणशक्ती वाढवायची तर रोज खा ५ गोष्टी, मेंदू होईल तेजतर्रार-एनर्जी वाढेल चौपट

मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आहारात ओमेगा-३ फॅटी एसिड्स युक्त पदार्थांचा समावेश करा. यात आळशीच्या बीया आणि चिया सिड्सचा समावेश करा. एनसीबीयाच्या रिपोर्टनुसार ब्रेनची क्षमता सुधारण्यास मदत होते.

स्मरणशक्ती वाढवायची तर रोज खा ५ गोष्टी, मेंदू होईल तेजतर्रार-एनर्जी वाढेल चौपट

मेंदूचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसस कमी करण्यासाठी व्हिटामीन सी आणि व्हिटामीन ई यांसारख्या एंटी ऑक्सिडेंट्सची महत्वाची भूमिका असते. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात आंबट फळं, भाज्या बेरिज, नट्स आणि बियांचे सेवन करा.

स्मरणशक्ती वाढवायची तर रोज खा ५ गोष्टी, मेंदू होईल तेजतर्रार-एनर्जी वाढेल चौपट

व्हिटामीन डी मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करते. यासाठी दूधापासून तयार झालेल्या उत्पादनांचा आहारात समावेश करा. रोज सकाळचं कोवळं ऊन घ्या हा व्हिटामीन डी चा नैसर्गिक स्त्रोत आहे.

स्मरणशक्ती वाढवायची तर रोज खा ५ गोष्टी, मेंदू होईल तेजतर्रार-एनर्जी वाढेल चौपट

मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटामीन बी १२ युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटामीन बी-६, व्हिटामीन बी-१२ युक्त पदार्थांचे सेवन करा. यात बटाटा, हिरव्या भाज्या, शेंगा यांचा समावेश आहे.

स्मरणशक्ती वाढवायची तर रोज खा ५ गोष्टी, मेंदू होईल तेजतर्रार-एनर्जी वाढेल चौपट

नट्स, बीया, धान्य यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. याच्या सेवनाने मेंदू चांगला राहण्यास मदत होते.

स्मरणशक्ती वाढवायची तर रोज खा ५ गोष्टी, मेंदू होईल तेजतर्रार-एनर्जी वाढेल चौपट

व्हिटामीन्स, मिनरल्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. निरोगी राहण्यासाठी योगा आणि मेडिटेशन करा.