tasty and healthy : बीटाचे ६ पदार्थ, करा १० मिनिटांत , चवीला भारी आणि पोटासाठी थंडावा

Updated:October 16, 2025 12:56 IST2025-10-16T12:53:39+5:302025-10-16T12:56:49+5:30

tasty and healthy: 6 dishes made from beetroot, make it in 10 minutes, rich in taste and cooling for the stomach : पोटासाठी चांगले आणि जिभेसाठीही. बीटाचे पदार्थ.

tasty and healthy : बीटाचे ६ पदार्थ, करा १० मिनिटांत , चवीला भारी आणि पोटासाठी थंडावा

बीट आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. त्वचा आणि केस दोन्हीसाठी ते उपयुक्त ठरते. बीट उकडून तर खातातच मात्र त्याचे विविध पदार्थही करता येतात.

tasty and healthy : बीटाचे ६ पदार्थ, करा १० मिनिटांत , चवीला भारी आणि पोटासाठी थंडावा

बाटाचे डोसे करता येतात. छान गुलाबी रंगाचे दिसतात. डोश्याचे पीठ भिजवल्यावर त्यात बीटाचा रस ओतायचा. पाण्याऐवजी हा रस घ्यायचा. वरती गरज असेल तर थोडे पाणी घ्यायचे.

tasty and healthy : बीटाचे ६ पदार्थ, करा १० मिनिटांत , चवीला भारी आणि पोटासाठी थंडावा

नाश्त्यासाठी झटपट आणि पौष्टिक असा पदार्थ म्हणजे बीटाचे पराठे. करायला अगदी सोपे असतात. तसेच त्यात थोडे पनीर घालून त्याची चव वाढवता येते. मसाले घालायचे आणि चटणीसोबत खायचा.

tasty and healthy : बीटाचे ६ पदार्थ, करा १० मिनिटांत , चवीला भारी आणि पोटासाठी थंडावा

बीटाचे कटलेट तर लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ असतो. करायला ही सोपे असते. शिवाय भाज्यांनी भरलेले असते. त्यात विविध प्रकारच्या भाज्या असतात.

tasty and healthy : बीटाचे ६ पदार्थ, करा १० मिनिटांत , चवीला भारी आणि पोटासाठी थंडावा

आलिया भटमुळे प्रसिद्ध झालेली बीटाची कोशिंबीर फार पारंपरिक पदार्थ आहे. सोशल मिडियावर आत्ता गाजलेला असला तरी हा वर्षानुवर्षे घरोघरी केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे.

tasty and healthy : बीटाचे ६ पदार्थ, करा १० मिनिटांत , चवीला भारी आणि पोटासाठी थंडावा

बीटाचे छान गुलाबी अप्पे करता येतात. बीट उकडून कुस्करायचे आणि मग अप्पे पिठात मिक्स करायचे. चव मस्त आणि रंगही छान येतो. लहान मुलांना नक्की आवडतील.

tasty and healthy : बीटाचे ६ पदार्थ, करा १० मिनिटांत , चवीला भारी आणि पोटासाठी थंडावा

चविष्ट आणि पौष्टिक असे गाजर-बीट सूप आहारात नक्की असावे. वजन कमी करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर डाएटमध्ये हे सूप घ्या. पोट तर भरतेच शिवाय मनही भरते.