उन्हाळा स्पेशल: फक्त २ मिनिटांत गारेगार गुलकंद शेक तयार, मुलंही करतील एवढी सोपी रेसिपी...

Updated:April 6, 2026 13:04 IST2026-04-06T12:59:22+5:302026-04-06T13:04:06+5:30

उन्हाळा स्पेशल: फक्त २ मिनिटांत गारेगार गुलकंद शेक तयार, मुलंही करतील एवढी सोपी रेसिपी...

उन्हाळा स्पेशल ही गुलकंद रेसिपी एकदा पाहून घ्याच (gulkand shake recipe)... मुलांना नेहमीच आईस्क्रिम, कुल्फी खाऊ घालण्याऐवजी हा पौष्टिक गुलकंद शेक एकदा करून द्या... मुलांसकट घरातले सगळेच आवडीने पितील..(how to make gulkand shake?)

उन्हाळा स्पेशल: फक्त २ मिनिटांत गारेगार गुलकंद शेक तयार, मुलंही करतील एवढी सोपी रेसिपी...

गुलकंद शरीर थंड ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात गुलकंद आवर्जून खायलाच हवे. गुलकंदामुळे उष्णतेमुळे होणारे त्रासही कमी होतात.(summer special gulkand shake recipe)

उन्हाळा स्पेशल: फक्त २ मिनिटांत गारेगार गुलकंद शेक तयार, मुलंही करतील एवढी सोपी रेसिपी...

तर गुलकंद शेक करण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ३ टेबलस्पून गुलकंद घाला.

उन्हाळा स्पेशल: फक्त २ मिनिटांत गारेगार गुलकंद शेक तयार, मुलंही करतील एवढी सोपी रेसिपी...

त्यात ३ ते ४ बर्फाचे खडे आणि थोडी साखर घाला. मोठ्या माणसांसाठी करत असाल तर साखर नाही घातली तरी चालते. पण मुलांना गोड लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी थोडी साखर घाला आणि मिक्सरमधून हे चांगले बारीक फिरवून घ्या.

उन्हाळा स्पेशल: फक्त २ मिनिटांत गारेगार गुलकंद शेक तयार, मुलंही करतील एवढी सोपी रेसिपी...

आता त्यामध्ये २ ग्लास थंड दूध घाला आणि सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. गुलकंद शेक तयार... त्यामध्ये तुम्ही सब्जाही घालू शकता. यामुळे गुलकंद शेकची पौष्टिकता आणखी वाढेल.

उन्हाळा स्पेशल: फक्त २ मिनिटांत गारेगार गुलकंद शेक तयार, मुलंही करतील एवढी सोपी रेसिपी...

तसेच शेवटी तुमच्या आवडीच्या सुकामेव्याचे तुकडे आणि बर्फ घालून गारेगार गुलकंद शेक पिऊन बघा..