नवरीसाठी छोट्या मंगळसुत्रांच्या १० नाजूक नवीन डिझाईन्स; डेलीवेअरसाठी सुंदर दागिना

Updated:April 7, 2026 18:03 IST2026-04-06T20:14:02+5:302026-04-07T18:03:04+5:30

Short Mangalsutra For Wedding Season : या डिझाईन्सचे लहान मंगळसूत्र तुम्ही कुर्ता, जीन्स टॉप किंवा साडीवरही परिधान करू शकता.

नवरीसाठी छोट्या मंगळसुत्रांच्या १० नाजूक नवीन डिझाईन्स; डेलीवेअरसाठी सुंदर दागिना

छोटं मंगळसुत्राचे (Short Mangalsutra) बरेच फॅशनेबल पॅटर्न्स सध्या व्हायरल होत आहे. यात तुम्हाला दोन वाट्या, हार्ट शेप, पानाच्या आकाराच्या डिझाईन्स, इन्फिनिटी डिझाईन्स असे बरेच पर्याय उपलब्ध होतील.(Gold Short Mangalsutra Designs)

नवरीसाठी छोट्या मंगळसुत्रांच्या १० नाजूक नवीन डिझाईन्स; डेलीवेअरसाठी सुंदर दागिना

या डिझाईन्सचे लहान मंगळसूत्र तुम्ही कुर्ता, जीन्स टॉप किंवा साडीवरही परिधान करू शकता.

नवरीसाठी छोट्या मंगळसुत्रांच्या १० नाजूक नवीन डिझाईन्स; डेलीवेअरसाठी सुंदर दागिना

तुम्हाला वारंवार डिझाईन बदलण्याची गरजच नाही कारण या पॅटर्नचे मंगळसूत्र सर्व आऊटफिट्सवर उत्तम स्टायलिश तितकाच पारंपारीक लूक देतात.

नवरीसाठी छोट्या मंगळसुत्रांच्या १० नाजूक नवीन डिझाईन्स; डेलीवेअरसाठी सुंदर दागिना

दोन वाट्यांच्या आकारात दोन फुलंसुद्धा शोभून दिसतात. या फुलांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स लावू शकता.

नवरीसाठी छोट्या मंगळसुत्रांच्या १० नाजूक नवीन डिझाईन्स; डेलीवेअरसाठी सुंदर दागिना

५ ते ७ ग्रॅममध्ये तुम्हाला अशी सुंदर मंगळसूत्र उपलब्ध होतील. या मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला एक से एक पॅटर्न्स मिळतील.

नवरीसाठी छोट्या मंगळसुत्रांच्या १० नाजूक नवीन डिझाईन्स; डेलीवेअरसाठी सुंदर दागिना

हे युनिक डिझाईन सध्या बरेच व्हायरल होत आहेत. या प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला स्टायलिश लूक देतील.

नवरीसाठी छोट्या मंगळसुत्रांच्या १० नाजूक नवीन डिझाईन्स; डेलीवेअरसाठी सुंदर दागिना

मंगळसूत्रांमध्ये तुम्ही काळेमणी आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काहीजणांना मंगळसूत्रामध्ये फार कमी काळेमणी आवडतात.

नवरीसाठी छोट्या मंगळसुत्रांच्या १० नाजूक नवीन डिझाईन्स; डेलीवेअरसाठी सुंदर दागिना

अशी मंगळसूत्र लाईटवेट असल्यामुळे रोज कॅरी करणं सोपं जातं तसंच या मंगळसुत्रांच्या डिझाईन्स कमी ग्रॅममध्ये बनवून मिळतात.

नवरीसाठी छोट्या मंगळसुत्रांच्या १० नाजूक नवीन डिझाईन्स; डेलीवेअरसाठी सुंदर दागिना

लग्नसराईत नव्या नवरीसाठी जर तुम्ही नाजूक असे छोटे मंगळसूत्र शोधत असाल तर हा उत्तम पर्याय आहे.