७ प्रकारच्या चपात्या- रोज यापैकी एक चपाती खा, वजन- शुगर कंट्रोलमध्ये राहून तब्येत होईल ठणठणीत

Updated:September 17, 2025 09:25 IST2025-09-17T09:21:05+5:302025-09-17T09:25:01+5:30

७ प्रकारच्या चपात्या- रोज यापैकी एक चपाती खा, वजन- शुगर कंट्रोलमध्ये राहून तब्येत होईल ठणठणीत

गव्हाची पोळी रोज खात असाल तर त्यामुळे वजन आणि शुगर दोन्हीही वाढण्याचा धोका असतो.

७ प्रकारच्या चपात्या- रोज यापैकी एक चपाती खा, वजन- शुगर कंट्रोलमध्ये राहून तब्येत होईल ठणठणीत

त्याउलट ज्वारीची भाकरी नियमितपणे खाल्ल्यास वजन आणि शुगर दोन्हीही कमी होण्यास मदत होते.

७ प्रकारच्या चपात्या- रोज यापैकी एक चपाती खा, वजन- शुगर कंट्रोलमध्ये राहून तब्येत होईल ठणठणीत

मक्याची रोटी खाल्ल्याने भरपूर उर्जा मिळते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

७ प्रकारच्या चपात्या- रोज यापैकी एक चपाती खा, वजन- शुगर कंट्रोलमध्ये राहून तब्येत होईल ठणठणीत

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी खाणे जास्त चांगले ठरते. शिवाय बाजरीच्या भाकरीमुळे शरीरही उबदार राहाते.

७ प्रकारच्या चपात्या- रोज यापैकी एक चपाती खा, वजन- शुगर कंट्रोलमध्ये राहून तब्येत होईल ठणठणीत

बेसनाचं धिरडं नियमितपणे खाल्ल्यास त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे स्नायूंचा थकवा घालवून त्यांच्यात ताकद निर्माण करण्यासाठी धिरडं खाणं फायद्याचं ठरतं.

७ प्रकारच्या चपात्या- रोज यापैकी एक चपाती खा, वजन- शुगर कंट्रोलमध्ये राहून तब्येत होईल ठणठणीत

ओट्सचा पराठा खाल्ल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहून हृदयाचे आरोग्य चांगले होते.

७ प्रकारच्या चपात्या- रोज यापैकी एक चपाती खा, वजन- शुगर कंट्रोलमध्ये राहून तब्येत होईल ठणठणीत

नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे नाचणीची भाकरी खाल्ल्यास हाडं बळकट हाेतात. शिवाय ज्यांचे हिमाेग्लोबिन कमी असते, त्यांच्यासाठीही नाचणीची भाकरी खाणे फायदेशीर ठरते.अशी माहिती फिटनेस एक्सपर्टने nikhilesh.in या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.