1 / 10उंचीनुसार योग्य वजन असणं हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. आपले वजन योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स हे एक महत्तावाचे साधन वापरले जाते. (What should be the weight according to height)2 / 10जागतिक आरोग्य संघटनेनुसार १८.५ ते २४.९ दरम्यान असलेला बीएम आय हा सृदृझ आरोग्याचे लक्षण मानला जातो.3 / 10जसजशी व्यक्तीची उंची वाढते. तसतसं तिच्या शरीरातील हाडांचे आणि स्नायूंचे वजन वाढते. त्यामुळे उंचीनुसार वजनाची मर्यादा ठरलेली असते.4 / 10जर वजन उंचीच्या मर्यादेपेक्षा जास्त असले तर हृदयविकार आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.5 / 10उंचीच्या तुलनेत वजन खूपच कमी असेल तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते आणि अशक्तपणा जाणवतो.6 / 10 सामान्यत: पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरातील स्नायूंचे प्रमाण आणि हाडांची रचना वेगळी असल्यानं त्यांच्या वजनाचे निकष थोडे भिन्न असू शकतात.7 / 10स्वत:चे वजन उंचीनुसार योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.8 / 10केवळ एकूण वजनच नाही तर उंचीच्या प्रमाणात पोटाचा घेर किती आहे हे देखील महत्वाचे असते. पोटावर जास्त चरबी असणं आरोग्यासाठी घातक असतं.9 / 10आपल्या एकूण वजनामध्ये शरीरातील पाण्याचा मोठा वाटा असतो. त्यामुळे शरीरात पाण्यात कमतरतेमुळे वॉटर रिटेंशन होऊन वजनात बदल दिसू शकतात.10 / 10उंचीनुसार योग्य वजन टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही रोज किती आहार घेता याकडे लक्ष द्या. नियमित व्यायाम करा.